शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : जिममध्ये व्यायाम न करता कपिल शर्माने कमी केलं ११ किलो वजन? फॉलो केला २१-२१-२१ नियम

फिल्मी : ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार अर्चना पूरण सिंगची सून; लेकाने कन्फर्म केलं रिलेशनशीप, दिसायला खूप सुंदर

फिल्मी : इतकं टॉर्चर केलं की...; कपिल शर्माचा शो सोडल्यावर उपासना सिंग यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन

सखी : गौरी खानची अतीश्रीमंत मैत्रीण असलेली शालिनी पासी नक्की कोण? सोशल मीडियात ‘तिच्या’च लाइफस्टाइलची चर्चा

फिल्मी : Sudha murty: सुधा मूर्तींनी एकाच वर्षात पाहिले ३६५ चित्रपट; सांगितले सर्वात प्रभावी २ अभिनेते

फिल्मी : Kapil Sharma : कपिल शर्माला शोमध्ये ‘हा’ शब्द वापरण्यास आहे मनाई; चॅनलने घातलीये बंदी...!

फिल्मी : कपिलच्या अभिनयाचं दिग्गज अभिनेत्याकडून कौतुक, कॉमेडियन म्हणाला सर...

फिल्मी : Zwigato Box Office Day 1 Collection: कपिल शर्माच्या 'झ्विगॅटो'ने बॉक्स ऑफिसवर जमावला इतक्या लाखांचा गल्ला

फिल्मी : 'वडिलांचं निधन, डिप्रेशन अन् आत्महत्येचे विचार', आयुष्यातील वाईट काळाबाबत कपिलने केला खुलासा

फिल्मी : Kapil Sharma : घर घर की कहानी...! कपिल शर्माच्या या सवयीला वैतागली बायको गिन्नी...!!