शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

क्रिकेट : वन डे वर्ल्ड कपमधील पराभवावर बोलताना भारतीय कर्णधार रोहित भावूक, म्हणाला...

फिल्मी : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधून सलमान खानचा 'हा' किस्सा हटवण्यात आला, काय आहे तो किस्सा?

फिल्मी : Crew Cast Fees : 'क्रू'साठी करीनाने तब्बूपेक्षा घेतलं जास्त मानधन,पाहा स्टारकास्टची फी

फिल्मी : भारती सिंहच्या नवऱ्याने हर्ष खरेदी केली Mercedes-Benz GLS; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे

फिल्मी : 'माझं हसू एडीट केलं जातं' ; हसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर अर्चना पूरण सिंहचा खुलासा

फिल्मी : टेक ऑफ न घेता हवेत अधांतरी तरंगणारं विमान, कसा आहे करीना-तब्बू-क्रितीचा CREW? 

फिल्मी : कपिल शर्माच्या वैयक्तिक चेष्टेमुळे वैतागल्या अर्चना पूरन सिंह? म्हणाल्या, त्याच्यात बदल नाहीच...

फिल्मी : कपिलसोबतचा वाद पब्लिसिटी स्टंट होता? सुनील ग्रोवरचा खुलासा; कॉमेडी शोमध्ये कमबॅक

फिल्मी : 'द ग्रेट इंडियन कपिल' शोमध्ये दिसणार नाही भारती सिंग, कारण आलं समोर

फिल्मी : 'कपिलसोबत काम करण्याचा माझा विचार..'; 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधून भारती सिंहचा पत्ता कट?