शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : कपिल शर्माचं शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन!, चाहते झाले हैराण, म्हणाले - औषध की जिम?

फिल्मी : ईदनिमित्त कपिल शर्माची चाहत्यांना खास भेट, नव्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर केलं शेअर

फिल्मी : Video: कपिल शर्मा इतका बारीक कसा झाला? अभिनेत्याचा मंदिरातील व्हिडीओ बघून चाहते हैराण

फिल्मी : रणवीर अलाहाबादियाच नाही कपिल शर्मानेही केलेला पालकांवर आक्षेपार्ह जोक, आता होतोय व्हायरल

फिल्मी : कपिल शर्माच्या 'Kis Kisko Pyaar Karoon' चा सीक्वेल येणार; शूटिंगला सुरुवात, फोटो समोर

फिल्मी : कोरिओग्राफर रेमो डिसुझाला जीवे मारण्याची धमकी? पत्नी लिझेलने केलेलं 'ते' वक्तव्य चर्चेत

फिल्मी : कपिल शर्मा, राजपाल यादव, सुगंधा मिश्रा, रेमो डिसुझा यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला मेल

फिल्मी : इतकं टॉर्चर केलं की...; कपिल शर्माचा शो सोडल्यावर उपासना सिंग यांनी पहिल्यांदाच सोडलं मौन

फिल्मी : तुमचं योगदान कधी विसरणार नाही; कपिल शर्माने मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली; शेअर केली खास आठवण

फिल्मी : सस्पेन्सचा थरार, ॲक्शनचा धमाका... Netflix वर 'या' वेबसीरिजचा बोलबाला!