शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल शर्मा 

२००७ साली कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिल शर्माने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला.

Read more

फिल्मी : गुरु ठोको ताली, आ रहे पाजी! नवज्योत सिंग सिद्धूंची पुन्हा कपिल शर्माच्या शोमध्ये एन्ट्री, पाहा प्रोमो

फिल्मी : 'या' होस्टसमोर कपिल शर्मा आणि अमिताभ बच्चनही फिके, एका महिन्यासाठी घेतो ६० कोटींची फी!

फिल्मी : हसायला तयार व्हा, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा सीझन ३ लवकरच, नवा प्रोमो पाहिलात का?

फिल्मी : 'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ

फिल्मी : लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- आम्ही भांडतो, पण...

फिल्मी : या कारणामुळे बॉलिवूड पार्ट्यांना जात नाही कपिल शर्मा, यामागचा अर्चना पूरण सिंगने केला खुलासा

फिल्मी : कपिल शर्माचं शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन!, चाहते झाले हैराण, म्हणाले - औषध की जिम?

फिल्मी : ईदनिमित्त कपिल शर्माची चाहत्यांना खास भेट, नव्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर केलं शेअर

फिल्मी : Video: कपिल शर्मा इतका बारीक कसा झाला? अभिनेत्याचा मंदिरातील व्हिडीओ बघून चाहते हैराण

फिल्मी : रणवीर अलाहाबादियाच नाही कपिल शर्मानेही केलेला पालकांवर आक्षेपार्ह जोक, आता होतोय व्हायरल