शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : सिंग इज किंग! कंगनाच्या गंभीर आरोपावर दिलजीतने दिलं उत्तर, गायक म्हणाला - थोडी तरी लाज वाटू दे....

फिल्मी : कंगनावर पुन्हा भडकली स्वरा, म्हणाली - चांगला कलाकार चांगली व्यक्ती असेलच असं नाही....

राजकारण : कंगना, अर्णब विरोधातील हक्कभंगावरून जुंपली

मुंबई : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे'; देवेंद्र फडणवीसांनी टोचले कान

फिल्मी : कंगना राणौतच्या आजोबांचे निधन, अभिनेत्री घरी पोहोचली पण ‘डॅडी’ तोपर्यंत जगात नव्हते...

फिल्मी : हृतिक रोशनची केस क्राइम ब्रॅंचला ट्रान्सफर, कंगना म्हणाली - छोट्याशा अफेअरसाठी किती रडणार?

फिल्मी : कंगनाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घेतली भेट, 'तेजस'च्या कामाला होणार सुरूवात

फिल्मी : क्वीन रिटर्न! कंगना रणौतने पुन्हा दिलजीतवर साधला निशाणा, यावेळी तर प्रियांकालाही लगावला टोला....

फिल्मी : काय सांगता? आता कंगना राणौत उभारणार भव्य मंदिर, केले ट्विट

फिल्मी :  तूफानों की कमी नहीं इस नाव को...! शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’वर कंगनाची टिवटिव