शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

मुंबई : रहिवासी फ्लॅट वाचविण्यासाठीचा कंगनाचा दावा काेर्टाने फेटाळला

फिल्मी : ...तो तुम्हारी फट जाएगी!; बिकिनी फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना कंगनाचं चोख उत्तर

फिल्मी : निवांत क्षणाचा आनंद घेत असताना कंगानाच्या मादक अदा पाहिल्या?, रसिकांना नाही रुचल्या….

फिल्मी : मलाच देशभक्ती का सिद्ध करावी लागते? कंगना राणौतचा ‘कॉमन मॅन’ला थेट सवाल

फिल्मी : कंगनाच्या आवाजाची दिलजीत दोसांजने उडवली खिल्ली, कंगनानेही उलट साधला निशाणा...

फिल्मी : कंगनाने कृषी कायद्याच्या समर्थकांना म्हटलं 'देशभक्त', ट्विट झालं व्हायरल....

फिल्मी : हिला कोणी आवरा रे...! कंगना राणौत स्वत:ची मिमिक्री पाहून भडकली, नको ते बोलली

फिल्मी : हमारे चक्कर में सडक पे मत आ जाना भाई...! दिलजीत वादात फूड डिलिव्हरी सर्व्हिसची उडी, कंगनाची सटकली

फिल्मी : म्हणून लोक माझा राग करतात...! कंगना राणौतने सांगितले कारण

मुंबई : कंगना रनाैतचे ट्विटर अकाउंट बंद करण्यास ठाकरे सरकारचा विरोध