लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
PM Narendra Modi B'Day : देशाचे आधारस्तंभ! करण जोहर ते अक्षय कुमार बॉलिवूड सेलिब्रेटींकडून पंतप्रधानांना शुभेच्छा - Marathi News | PM Narendra Modi B'Day : Pillar of the country! From Karan Johar to Akshay Kumar, Bollywood celebrities congratulate the Prime Minister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PM Narendra Modi B'Day : देशाचे आधारस्तंभ! करण जोहर ते अक्षय कुमार बॉलिवूड सेलिब्रेटींकडून पंतप्रधानांना शुभेच्छा

'''तुमची दृष्टी, तुमची जिव्हाळा आणि तुमची काम करण्याची क्षमता. या गोष्टी मला खूप प्रेरणा देतात.नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आरोग्य, आनंद आणि पुढील वर्ष उज्ज्वल जावो हीच सदिच्छा.'' ...

Kangana Ranaut : म्हणे, 70 टक्के आकडे फेक...; कंगना राणौतने पुन्हा उडवली ‘ब्रह्मास्त्र’ची खिल्ली - Marathi News | Brahmastra’s Box Office Numbers Are ’60-70% Fake Figures’, Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, 70 टक्के आकडे फेक...; कंगना राणौतने पुन्हा उडवली ‘ब्रह्मास्त्र’ची खिल्ली

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा एकदा 'ब्रह्मास्त्र' चित्रपटावर टीका केली आहे. 'ब्रह्मास्त्र'च्या बॉक्स ऑफिसवरील आकडेवारीवर तिने प्रतिक्रिया दिली आहे... ...

Kangana Ranaut : तुमचं खरं नाव वेगळंच, इतकं सुंदर नाव का लपवता? कंगनाने महेश भट यांच्यावर साधला निशाणा - Marathi News | Kangana Ranaut Alleges That Mahesh Bhatt Real Name is Aslam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुमचं खरं नाव वेगळंच, इतकं सुंदर नाव का लपवता? कंगनाने महेश भट यांच्यावर साधला निशाणा

Kangana Ranaut : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने अनेकांवर खळबळजनक आरोप केलेत. आता कंगनाच्या निशाण्यावर आले आहे ते दिग्दर्शक महेश भट. होय, कंगनाने महेश भट यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ...

बऱ्याच वर्षांनी मिलिंद सोमणचं रुपेरी पडद्यावर पदार्पण; कंगनाच्या Emergency मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | kangana ranaut share milind somans first look in emergency | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद सोमणचं रुपेरी पडद्यावर पदार्पण; Emergency मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Milind soman: सॅम मानेक शॉ यांच्या लूकमध्ये असलेल्या मिलिंदला ओळखणंही कठीण असल्याचं दिसून येतं. ...

Salman Rushdie यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यावर कंगना राणौतची प्रतिक्रिया, म्हणाली- धक्का बसला - Marathi News | kangana Ranaut reaction on Salman Rushdie attack in newyork | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Salman Rushdie यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यावर कंगना राणौतची प्रतिक्रिया, म्हणाली...

Salman Rushdie attacked: सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्लाबाबत अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी निषेध व्यक्त केला आहे. अभिनेत्री कंगना राणौतनेही या जीवघेण्या हल्ल्यावर संताप व्यक्त केला आहे. ...

Kangana Ranaut डेंग्यूची लागण, अंगात ताप असतानाही करतेय काम, टीम म्हणाली-.... - Marathi News | Actress kangana Ranaut diagnosed with dengue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kangana Ranaut डेंग्यूची लागण, अंगात ताप असतानाही करतेय काम, टीम म्हणाली-....

Kangana Ranaut Health Alert: कंगनाला डेंग्यू झालेला असतानाही विश्रांती घेण्याऐवजी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या सेटवर काम करण्यात व्यस्त आहे. तिचे सेटवरचे फोटो समोर आले आहेत. ...

Laal Singh Chaddha : आमिर खान हाच खरा ‘मास्टर माइंड’, त्यानेच सुरू केला वाद..., कंगना राणौतचा दावा - Marathi News | Kangana Ranaut says Aamir Khan is behind boycott Laal Singh Chaddha trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान हाच खरा ‘मास्टर माइंड’, त्यानेच सुरू केला वाद..., कंगना राणौतचा दावा

Laal Singh Chaddha, Kangana Ranaut : आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’या सिनेमाला रिलीजआधीच जोरदार विरोध होतोय. या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता या मुद्यावर कंगना राणौतने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Emergency : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयी; पाहा फर्स्ट लूक - Marathi News | Shreyas Talpade to play Atal Bihari Vajpayee in kangana ranaut Emergency | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे साकारणार अटल बिहारी वाजपेयी; पाहा फर्स्ट लूक

Emergency : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या बहुचर्चित या चित्रपटामधील श्रेयस तळपदेचा (Shreyas Talpade) लूक रिलीज करण्यात आला आहे. ...