कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत राजकारणात येण्यासाठी उत्सुक आहे. काल-परवा तिने तसे संकेतच दिलेत. आता कंगनाच्या या वक्तव्यावर भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची प्रतिक्रिया आली आहे. ...
कंगनाचे ट्विटर अकाउंट गेल्या वर्षी सस्पेंड करण्यात आले होते. आता नवीन मालकाच्या आगमनानंतर, कंगना पुन्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परत येईल अशी अपेक्षा आहे. ...
Kangana Ranaut on Kantara : कांतारा या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. या चित्रपटाबद्दल अनेक स्टार्सनी आपलं मत मांडलं आहे. दरम्यान आता कंगनानेही या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. ...