लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
Kangana Ranaut VIDEO: कंगनाने लता मंगेशकरांशी केली स्वतःची तुलना; म्हणाली- 'मी कधीच पैसे घेऊन लग्नात नाचले नाही...' - Marathi News | Kangana Ranaut VIDEO: Kangana compares herself to Lata Mangeshkar; said- 'I have never danced in a wedding for money' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने लता मंगेशकरांशी केली स्वतःची तुलना; म्हणाली- 'कधीच पैसे घेऊन लग्नात नाचले नाही...'

Kangana Ranaut Video: कंगना रनोटने दिग्गज गायिका आशा भोसले यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...

Kangana Ranaut : ती रात्र, 'अॅसिड हल्ला', भीती..कंगना राणावतला आठवले भयावह क्षण - Marathi News | kangana-ranaut-recalls-acid-attack-on-her-sister-rangoli-how-family-went-in-trauma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती रात्र, 'अॅसिड हल्ला', भीती..कंगना राणावतला आठवले भयावह क्षण

अभिनेत्री कंगना राणावतला बहिणीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याची आठवण झाली आहे. कंगना राणावतची बहिण रंगोली ही अॅसिड हल्ल्याच्या वेदनेतुन गेली आहे. ...

Childhood Photo: आईची साडी नेसून पोझ देणाऱ्या या क्युट मुलीला ओळखलंत का?, चारवेळा पटकावलाय राष्ट्रीय पुरस्कार - Marathi News | Actress Kangana Ranaut shares her childhood photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Childhood Photo: आईची साडी नेसून पोझ देणाऱ्या या क्युट मुलीला ओळखलंत का?, चारवेळा पटकावलाय राष्ट्रीय पुरस्कार

बी-टाउन सेलेब्स अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांचे थ्रोबॅक फोटो शेअर करून प्रसिद्धी झोतात येतात. आता आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. ...

Chandramukhi 2: रजनीकांत स्टारर 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कंगना रनोटची वर्णी - Marathi News | Kangana Ranaut in Chandramukhi 2: Kangana Ranaut to star in Rajinikanth starrer 'Chandramukhi's sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत स्टारर 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कंगना रनोटची वर्णी

कंगना रनोट रजनीकांत यांच्या 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार असून, लवकरच ती शूटिंग सुरू करेल. ...

'राक्षस जिंकला आणि...', श्रद्धा वालकरची चिठ्ठी वाचून कंगना राणौतचं हेलावलं मन - Marathi News | 'Rakshas won and...', Kangana Ranaut was moved after reading Shraddha Walker's letter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राक्षस जिंकला आणि...', श्रद्धा वालकरची चिठ्ठी वाचून कंगना राणौतचं हेलावलं मन

Kangana Ranaut on Shraddha Walkar Murder Case : श्रद्धा वालकरचं २०२० सालातील एक पत्र समोर आले आहे. तिची चिठ्ठी वाचल्यानंतर कंगना खूप दुखावली गेली आहे. ...

Kangana Ranaut : कंगनाला पाहताच जया बच्चन असं काही वागल्या की सुरू झाली चर्चा, पाहा Shocking VIDEO - Marathi News | Jaya Bachchan Ignore Kangana Ranaut In Uunchai Special Screening Watch Shocking Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाला पाहताच जया बच्चन असं काही वागल्या की सुरू झाली चर्चा, पाहा Shocking Video

Uunchai Special Screening Watch Shocking Video : ‘ऊंचाई’च्या स्क्रिनिंगला अक्षय कुमार, सलमान खान, भाग्यश्री अशा बड्या स्टार्सनी हजेरी लावली. पण सर्वाधिक चर्चा झाली ती जया बच्चन व कंगना राणौत या दोघींची. ...

Abdul Sattar Supriya Sule, Chitra Wagh: "ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीच, पण..."; सत्तार-सुप्रिया सुळे वादावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया - Marathi News | Abdul Sattar Supriya Sule controversy BJP female leader Chitra Wagh gives her expressive reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीच, पण..."; सत्तार-सुप्रिया सुळे वादावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

संजय राऊतांनी कंगना रानौतसाठी वापरलेल्या शब्दांचीही करून दिली आठवण ...

Kangana Ranaut : कंगना राणौतला इलॉन मस्क यांचा पुळका; म्हणे, ‘ब्लू टिक’बद्दलचा निर्णय अगदी योग्य - Marathi News | Kangana Ranaut supports Elon Musk’s decision to charge for verified accounts on Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतला इलॉन मस्क यांचा पुळका; म्हणे, ‘ब्लू टिक’बद्दलचा निर्णय अगदी योग्य

इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) ताब्यात घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली. आता ब्लू टिक हवी असणाऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. मस्क यांच्या या निर्णयावर आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut ) हिने प्रतिक्रिया दिली आहे ...