शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : ‘मंदिर’ पुन्हा बांधले जाईल... म्हणणार्‍या कंगनाने ‘तो’ शब्द खरा केला! पाहा, फोटो

फिल्मी : लाओ मेरी चप्पल...; यामी गौतमला ‘राधे माँ’ म्हणणाऱ्या विक्रांत मेस्सीला कंगनाचं उत्तर

फिल्मी : कंगना राणौत कुटुंबासोबत पोहचली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात, पाहा फोटो

क्राइम : Kangana Ranaut: कंगनाच्या बॉडीगार्डला अटक; लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, फसवणुकीचा आरोप

फिल्मी : मोदींच्या अश्रूंची खिल्ली उडवणार्‍यांवर भडकली कंगना राणौत; म्हणाली, मी तुमचे अश्रू...

फिल्मी : कोरोना रिपोर्ट नेगेटीव्ह येताच कंगना राणौतने सोडली मुंबई, एअरपोर्टवर झाली स्पॉट

फिल्मी : कोरोनातून बरं होण्याचे सिक्रेट कोणालाच नाही सांगणार, कंगना राणौतची कोरोनावर मात

फिल्मी : कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरला म्हटले होते 'सॉफ्ट पॉर्न स्टार', आता राम गोपाल वर्माने दिली ही रिअ‍ॅक्शन

क्रिकेट : ज्या पक्षासाठी भांडताय, तो मेलेल्या व्यक्तिला परत आणू शकत नाही; इरफान पठाण भडकला, कंगनाच्या नावाचाही उल्लेख केला 

फिल्मी : फॅशन का जलवा,बोल्ड आणि बिनधास्त कंगणा राणौतचा ग्लॅमरस लूक