कल्याण-डोंबिवली महापालिकेतील फेरीवाला प्रश्न तातडीने मार्गी लागावा यासाठी आयुक्त गोविंद बोडके हे सकारात्मक आहेत, परंतू त्यांच्या खालचे अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये ही समस्या सुटावी अशी इच्छाशक्ती नसल्याची टिका कष्टकरी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कां ...
खड्डयांच्या बळींमुळे कल्याणकर नागरिकांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेविरोधात संतापाची भावना आहे. त्यातच गेले आठवडाभर विविध कारणांमुळे कल्याणमध्ये दिवसंरात्र वाहतूक कोंडी असल्याने त्रस्त कल्याणकरांनी कोणाकोणाला जबाबदार धरायचे असा सवाल करत हतबलता व्यक् ...
बीएसयूपी योजनेतील घरांच्या वाटपावरून कल्याणमधील इंदिरानगर आणि साठेनगर येथील रहिवाशांमध्ये सोमवारी दुपारी ३ वाजता केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार हाणामारी झाली. ...
कल्याण रेल्वे स्थानकात थांबवण्यात आलेल्या एक्स्प्रेसमध्ये एका 30 वर्षीय महिलेची प्रसूती झाली. तिनं जुळ्यांना जन्म दिला आहे. दोन्ही बालके आणि माता सुखरुप आहेत. ...