कल्याण-डोंबिवलीची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी आॅगस्ट २०१६ मध्ये निवड झाली. मात्र या प्रकल्पांतर्गत आजतागायत एकाही कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. ...
अटक केलेल्या आरोपींकडून 22 मोबाईल फोन, 3 लॅपटॉप, 2 एलईडी टीव्ही, 2 संगणक आणि एक महिंद्रा पिकअप गाडी असा एकूण 6 लाख 84 हजार 522 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी दिली. ...
ग्राहक आणि रिक्षाचालक यांच्यात सतत तू तू मैं मैं होत असते. रिक्षाचालक ग्राहकांशी अरेरावीची भाषा करीत असतात. तेव्हा रिक्षाचालकांनी ग्राहकांशी आपुलकीने वागावे यासाठी सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘ग्राहक देवो भव :’ म्हणत त्यांना एक पत्र दिले ...