लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

नोकरी गेल्यानं रडला नाही, तर लढला; भेंडीची शेती करून कुटुंबाचा आधार ठरला! - Marathi News | Overcoming unemployment through vegetable farming in corona lockdown ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नोकरी गेल्यानं रडला नाही, तर लढला; भेंडीची शेती करून कुटुंबाचा आधार ठरला!

इलेक्ट्रिशियनचा कोर्स केल्यानंतर मागील १० वर्षांपासून औरंगाबाद येथे एका कंपनीत शेळके नोकरीस होता. लॉकडाऊनच्या गर्तेत कंपनी बंद झाली. चांगल्या पगाराची नोकरी बंद असल्याने शहरात राहणे परवडणारे नव्हते. ...

पार्टनरच्या करिअरमध्ये गडबड? अशावेळी घरात टेंशन, भांडणं टाळण्यासाठी काय कराल? - Marathi News | Relationship Tips : How to help your partner handle a career crisis | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पार्टनरच्या करिअरमध्ये गडबड? अशावेळी घरात टेंशन, भांडणं टाळण्यासाठी काय कराल?

Relationship Tips : जोडीदारास हे समजवून घ्या की तो नोकरी शोधण्याच्या धडपडीत एकटा नाही, आपण देखील त्याच्याबरोबर आहात. आपल्या बाजूने जितके शक्य असेल तितके पात्रता आणि फील्डनुसार नोकरी शोधण्याचा प्रयत्न करा. ...

किती नोकऱ्या गेल्या? CMIEने जाहीर केली धक्कादायक माहिती | CMIE CEO Mahesh Vyas | India News - Marathi News | How many jobs are gone? CMIE releases shocking information | CMIE CEO Mahesh Vyas | India News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :किती नोकऱ्या गेल्या? CMIEने जाहीर केली धक्कादायक माहिती | CMIE CEO Mahesh Vyas | India News

...

Indian Air Force Recruitment Notification 2021: भारतीय हवाईदलात सेवेची संधी, अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा डिटेल्स - Marathi News | IAF AFCAT 2021 Recruitment for 334 vacancies begins on 1 June check details job offer | Latest career News at Lokmat.com

करिअर :Indian Air Force Recruitment Notification 2021: भारतीय हवाईदलात सेवेची संधी, अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा डिटेल्स

Indian Air Force Recruitment 2021: या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. AFCAT अंतर्गत वर्षातून दोन वेळा परीक्षांचं आयोजन करण्यात येतं. १ लाखांपर्यंत मिळणार वेतन. ...

Coronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा! ९७ टक्के कुटुंबांची कमाई घटली; १ कोटी रोजगार गेले - Marathi News | cmie report says coronavirus second wave over 10 million indians have lost their jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा! ९७ टक्के कुटुंबांची कमाई घटली; १ कोटी रोजगार गेले

Coronavirus: एका अहवालानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील तब्बल १ कोटी रोजगार बुडाले असून, सुमारे ९७ टक्के कुटुंबांची मिळकत घटली, असे सांगण्यात आले आहे. ...

Job And Astrology: रोजगार, नोकरी मिळण्यात अडचणी येतायत?  ‘हे’ ५ उपाय ठरतील उपयुक्त; करुन तर पाहा  - Marathi News | know about these 5 astrology tips for having difficulty in getting job | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Job And Astrology: रोजगार, नोकरी मिळण्यात अडचणी येतायत?  ‘हे’ ५ उपाय ठरतील उपयुक्त; करुन तर पाहा 

Job And Astrology: ज्योतिषशास्त्रात नेमके काय उपाय आहेत? जाणून घ्या...  ...

पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात २४२८ पदांची भरती, परीक्षा, मुलाखतीविना पोस्टात थेट नोकरी, अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत वाढली - Marathi News | India Post Recruitment 2021: Recruitment of 2428 posts in Maharashtra circle of Post, deadline for filing application extended 10th June | Latest career News at Lokmat.com

करिअर :पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात २४२८ पदांची भरती, परीक्षा, मुलाखतीविना पोस्टात थेट नोकरी, अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत वाढली

Maharashtra Postal Recruitment 2021: पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात दहावी पास उमेदवारांसाठी थेट भरती होत असून, यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आता वाढवण्यात आली आहे. ...

Big Alert : ६ कोटी नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी; १ जूनपासून EPFO चे नवे नियम लागू - Marathi News | epfo big alert new rules of pf will be applicable from june 1 for 6 crore employed link aadhaar with pf account | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Big Alert : ६ कोटी नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी; १ जूनपासून EPFO चे नवे नियम लागू

EPFO : ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास कंपनीकडून जमा होणारी रक्कम खात्यात येण्यास निर्माण होऊ शकते समस्या. पाहा काय करावं लागेल. ...