नोकरी, मराठी बातम्या FOLLOW Job, Latest Marathi News
भारतीय रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या एका डेटानुसार, देशातील ५५ टक्के लोक ऑनलाईनच्या माध्यमातून तिकीट बुकींग करत आहेत. ...
PGCIL Apprentice Recruitment 2021: पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ...
Indian Army Territorial Army Officer Recruitment 2021: भारतीय लष्कराच्या प्रादेशिक सेना म्हणजेच टेरिटोरियल आर्मीमध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आहेत. ...
कोरोनाचे निर्बंध कमी होत असतानाच जून महिन्यात सर्वच क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण चांगले वाढलेले दिसून आले आहे. ...
SSC GD Notification 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशनने यावेळी 25271 पदांवर भरती प्रक्रिया राबवली आहे. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. ...
Sarkari Naukri 2021: जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण 26 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहेत. ...
IOCL Recruitment2021: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अनेक पदांवर भरती आहे. ...
MOD Recruitment 2021 : इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे ...