शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जेमिमा रॉड्रिग्ज

न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली.

Read more

क्रिकेट : IND W vs ENG W आता भारत-इंग्लंड यांच्यात वनडेचा थरार! कधी अन् कुठं रंगणार सामने? जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका

क्रिकेट : वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'

क्रिकेट : दक्षिण आफ्रिकेचा खेळ खल्लास! भारत-श्रीलंका यांच्यात रंगणार फायनल

क्रिकेट : Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

क्रिकेट : INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

क्रिकेट : WPL 2025: आजपासून रंगणार महिला आयपीएलचा थरार; परदेशी छोरींसह भारतीय पोरींचा दिसेल जलवा!

क्रिकेट : ICC ODI Rankings : स्मृती मानधना नंबर वनच्या दिशेनं; मुंबईकर जेमिमालाही झाला फायदा

क्रिकेट : टीम इंडियाचा नव्या वर्षातील पहिला वनडे सामना; पहिल्यांदा फिल्डिंगसाठी मैदानात उतरला संघ

क्रिकेट : हरलीन देओलची पहिली सेंच्युरी; वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडेत साकारली अविस्मरणीय खेळी