शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जेमिमा रॉड्रिग्ज

न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली.

Read more

क्रिकेट : स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी

सखी : तुम्हाला माहिती आहे का, कोण आहेत सर्वाधिक श्रीमंत भारतीय महिला क्रिकेटर्स? पाहा नावं आणि एकूण संपत्ती

क्रिकेट : World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड

क्रिकेट : IND W vs ENG W आता भारत-इंग्लंड यांच्यात वनडेचा थरार! कधी अन् कुठं रंगणार सामने? जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : Smriti Mandhana, RCB vs DC WPL 2023: होय, आम्ही कमी पडलो...; सलग पाच पराभवानंतर हताश झालेल्या RCB कॅप्टन स्मृती मंधानाची प्रामाणिक कबुली

सखी : वाटलं होतं आता सोडावं क्रिकेट! निराशेवर मात करुन पाकिस्तानविरुद्ध मैदान गाजवणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जची ‘कमबॅक’ गोष्ट

क्रिकेट : वर्ल्डकपसाठी संघात स्थान न मिळाल्याने भारताची महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिक्स निराश, आता हॉकी खेळणार, चौकार-षटकारांऐवजी गोल करणार

क्रिकेट : भारताची युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिक्सने स्विमिंग पूलमध्ये दाखवले सिक्स पॅक अ‍ॅब्स, पाहून फॅन्स म्हणाले...