शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जेमिमा रॉड्रिग्ज

न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली.

Read more

क्रिकेट : IND ​W vs SL ​W 4th T20I Live Streaming : टीम इंडिया जोमात; श्रीलंका कोमात! कुठे पाहाल दोन्ही संघातील चौथा सामना?

क्रिकेट : IND vs SL Women 3rd T20I Live Streaming : टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसह मालिका विजयाचा डाव साधणार?

क्रिकेट : IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!

क्रिकेट : Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!

क्रिकेट : IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!

क्रिकेट : IND W vs SL W 1st T20I : जेमिमाची कडक फिफ्टी! टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विजयी सलामी

क्रिकेट : IND W vs SL W 1st T20I Live Streaming : भारत-श्रीलंका यांच्यात पहिला टी-२० सामना! स्मृतीवर असतील नजरा

क्रिकेट : स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी

क्रिकेट : 'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत

क्रिकेट : भारत-श्रीलंका यांच्यात रंगणार टी-२० चा थरार! टीम इंडिया स्मृती मानधनाशिवाय मैदानात उतरणार?