शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जेमिमा रॉड्रिग्ज

न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली.

Read more

क्रिकेट : टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक ठरले! कधी अन् कुठे रंगणार सामने? जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : अक्षर पटेलसोबत दिसली जेमिमा; खास कनेक्शन दाखवणारा VIDEO व्हायरल

क्रिकेट : AUS W vs IND W : कारकिर्दीतील अखेरच्या वनडेत एलिसा हीलीचं विश्वविक्रमी शतक! कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या मिचेल स्टार्कचा आनंद गगनात मावेना (VIDEO)

क्रिकेट : अगं थांब… हरमनप्रीतकडे न पाहताच सुसाट धावली अन् प्रतिकाला धरावा लागला पॅव्हेलियनचा रस्ता! (VIDEO)

क्रिकेट : स्मृती-जेमीचा जलवा अन् श्रेयंकाच्या गोलंदाजीतील ब्युटी! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकत रचला इतिहास

क्रिकेट : AUS vs IND : स्मृतीनं षटकार मारत साजरी केली फिफ्टी; जेमीसोबत विक्रमी भागीदारीचाही साधला डाव

क्रिकेट : AUS vs IND : हरमनप्रीतचा सुपर कॅच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियानं ३१ चेंडूत जिंकली मॅच! नेमकं काय घडलं?

फिल्मी : WPL मध्ये एकमेकींविरुद्ध जीव तोडून लढल्या, पण... स्मृती-जेमिमाच्या मैत्रीवर सलील कुलकर्णींची भावुक पोस्ट

क्रिकेट : WPL 2026: अटीतटीच्या क्षणी ‘ती’ एक चूक आणि दिल्ली कॅपिटल्सच्या हातून निसटली ट्रॉफी, नेमकं काय घडलं?

क्रिकेट : RCB vs DC, WPL Final 2026 : जेमीची फिफ्टी, लॉरा-हेन्रीची तुफान फटकेबाजी; DC नं स्मृतीच्या RCB ला दिलं 'विक्रमी' चॅलेंज