lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जसलीन मथारू

जसलीन मथारू

Jasleen matharu, Latest Marathi News

जसलीन ही युवा गायिका असून तिने वयाच्या अकराव्या वर्षी शास्त्रीय व पाश्चिमात्य गायनाचे धडे गिरवण्यास सुरूवात केली. तिने मिका सिंगसोबत परफॉर्मन्स केले आहेत.
Read More
OMG! जसलीन मथारू-पारस छाब्राला एकत्र पाहून अनुप जलोटांचा होतोय जळफळाट!! - Marathi News | anup jalota says paras chhabra is not a good guy for jasleen matharu to marry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! जसलीन मथारू-पारस छाब्राला एकत्र पाहून अनुप जलोटांचा होतोय जळफळाट!!

बातमी वाचून बसेल धक्का... ...

देवा, ऐकावे ते नवलच, आता भजनसम्राट अनुप जलोटाच करणार गर्लफ्रेंड जसलीन मथारुचे कन्यादान - Marathi News | Jasleen Matharu Ex Boyfriend Anup Jalota Will Do Kanyadaan in Her Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवा, ऐकावे ते नवलच, आता भजनसम्राट अनुप जलोटाच करणार गर्लफ्रेंड जसलीन मथारुचे कन्यादान

अनुप जलोटा आणि जसलीन मथारु यांच्या नात्याला जसलीनचे वडिल केसर मथारु यांनीही नाकारलं होते. हे सगळे बनावट असल्याचा केसर मथारु यांनी त्यावेळी दावा केला होता. ...

बिग बॉसच्या स्पर्धकावर आलीय मॉलमध्ये झाडू मारण्याची वेळ, हा घ्या पुरावा - Marathi News | Bigg boss ex contestant jasleen matharu cleaning floor with broom in a mall | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसच्या स्पर्धकावर आलीय मॉलमध्ये झाडू मारण्याची वेळ, हा घ्या पुरावा

 बिग बॉस मध्ये वेगवेगळे कारनामे करत तिने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. ...

या अभिनेत्रीच्या वडिलांनीच बनवला होता पॉर्न सिनेमा, दाखवल्या होत्या मादक अदा - Marathi News | This actresses father himself had shooted a porn film, showcasing bold view | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीच्या वडिलांनीच बनवला होता पॉर्न सिनेमा, दाखवल्या होत्या मादक अदा

डर्टी रिलेशन या सिनेमातील एका गाण्यावर सेक्सी डान्स करत जसलीनने बिग बॉस-12च्या स्टेजवर एंट्री केली होती. ...

बिग बॉस सिझन 12 नंतर भजन सम्राट अनुप जलोटा होते या कामात बिझी, जाणून घ्या - Marathi News | Anup Jalota after Bigg Boss Season 12 busy in this work nowdays | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस सिझन 12 नंतर भजन सम्राट अनुप जलोटा होते या कामात बिझी, जाणून घ्या

अनुप जलोटा आणि जसलीन यांच्या या कथित रिलेशनशिपवर कुणाचाही विश्वास बसला नव्हता. अनुप आणि जसलीन यांचे नाते हे फक्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी रचलेला एक डाव होता. ...

बिकीनीमध्ये पुलमध्ये चील करताना दिसली अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड, पाहा जसलीन मथारूचे Vacation Photo - Marathi News | Jasleen Matharu Bikini Look Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिकीनीमध्ये पुलमध्ये चील करताना दिसली अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड, पाहा जसलीन मथारूचे Vacation Photo

बिग बॉसमुळे जसलीनला खूप पब्लिसिटी मिळाली. मात्र त्यावेळी अनुप जलोटा यांनी जसलीन मथारूला गर्लफ्रेंड बनवणे खूप महागातही पडले. त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणावर सारवासरव करण्याचा प्रयत्न केला. ...

ऐकलंत का? अनुप जलोटा शोधत आहेत जसलीनला साजेसा मुलगा! - Marathi News | anup jalota searching boy for jasleen matharu bigg boss 12 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकलंत का? अनुप जलोटा शोधत आहेत जसलीनला साजेसा मुलगा!

भजन सम्राट अनुप जलोटा आणि जसलीन मथारु  या जोडीने ‘बिग बॉस 12’मध्ये धम्माल केली होती. बिग बॉसच्या घरातील या दोघांचे नाते चर्चेचा विषय बनले होते. ...

Bigg Boss 12 : गंमत पडली भारी! आता जसलीनला मागायचीय अनुप जलोटांची माफी! - Marathi News | Bigg Boss 12 : jasleen matharu want to apologise anup jalota | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12 : गंमत पडली भारी! आता जसलीनला मागायचीय अनुप जलोटांची माफी!

‘बिग बॉस 12’च्या सीझनमधील सगळ्यांत वादग्रस्त ठरलेली जोडी म्हणजे, भजनसम्राट अनुप जलोटा आणि जसलीन मथारू. आता ही जोडी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलीय. ...