लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाच्या लव्हस्टोरीचा झाला खुलासा, होणाऱ्या पत्नीची बहिणच निघाली प्रेयसी आणि मग... - Marathi News | Brother in law married sister in law in Saran Bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या दिवशीच नवरदेवाच्या लव्हस्टोरीचा झाला खुलासा, होणाऱ्या पत्नीची बहिणच निघाली प्रेयसी आणि मग...

2 मे रोजी नवरदेव बॅंडबाजासहीत वरात घेऊन रिंकु कुमारीच्या घरी पोहोचला. मुलीकडील लोकांनी वरातीचं स्वागत केलं आणि लग्नाचे रितीरिवाज सुरू केले. ...

ऑफिसमधून गेले थेट लग्नाला, १८ कर्मचाऱ्यांच्या मागे लागले ‘फटाके’ - Marathi News | Go straight to marriage from office, 'show reasons' to 18 employees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑफिसमधून गेले थेट लग्नाला, १८ कर्मचाऱ्यांच्या मागे लागले ‘फटाके’

Nagpur News कार्यालयीन वेळेत विभागातील अधिकाऱ्यांच्या एका लग्नसमारंभात जाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना भोवणार आहे. ...

प्यार तूने क्या किया! 6 बायका, 16 मुलं... 65 वर्षांच्या करोडपतीने 16 वर्षीय मुलीशी केलं लग्न - Marathi News | brazil millionaire 65 year old married with 16 year old school girl shares photos | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्यार तूने क्या किया! 6 बायका, 16 मुलं... 65 वर्षांच्या करोडपतीने 16 वर्षीय मुलीशी केलं लग्न

देहॅनी यांनी लग्नाआधी आपल्या वधूच्या दोन नातेवाईकांना टॉप नोकऱ्या दिल्या होत्या. यामध्ये मुलीची आई आणि काकीचा समावेश आहे. ...

Optical Illusion : लाइब्ररीच्या या फोटोत तुम्हाला शोधायचे आहेत 8 फरक, 25 सेकंदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion : Can you find 8 differences in this picture of library | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : लाइब्ररीच्या या फोटोत तुम्हाला शोधायचे आहेत 8 फरक, 25 सेकंदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : फोटोतील 8 फरक शोधण्यासाठी तुम्हाला 25 सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे. फार कमी लोक यातील 8 फरक शोधू शकले. तुम्हाला शोधायचे असतील तर खूप डोकं लावावं लागेल.  ...

महिलेच्या हाती लागला मोठा खजिना, हजारो वर्षाआधी राजाने केला होता दफन - Marathi News | Woman finds treasure hidden from thousand years by king in fort backyard | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलेच्या हाती लागला मोठा खजिना, हजारो वर्षाआधी राजाने केला होता दफन

राजाच्या महालाच्या अंगणात हा खजिना सापडला आहे. याआधीही याच ठिकाणी एक खजिना सापडला होता. यात चांदीच्या नाण्यांनी भरलेली दोन मडकी सापडली होती. ...

शर्टला डावीकडेच का असतो खिसा? जाणून घ्या काय आहे याचं कारण... - Marathi News | Why are the pockets on the left side of shirt, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शर्टला डावीकडेच का असतो खिसा? जाणून घ्या काय आहे याचं कारण...

Shirt Pocket Myth: काही शर्टला दोन्हीकडे खिसे असतात. पण जेव्हा एक खिसा असतो तेव्हा तो डावीकडेच असतो. चला जाणून घेऊ यामागचं कारण... ...

Optical Illusion: या फोटोत तुम्हाला किती पाय दिसत आहेत? केवळ जीनिअस लोकच देऊ शकतील बरोबर उत्तर! - Marathi News | Optical illusion : How many legs do you see in this picture | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: या फोटोत तुम्हाला किती पाय दिसत आहेत? केवळ जीनिअस लोकच देऊ शकतील बरोबर उत्तर!

Optical Illusion : हा फोटो एक मास्टरपीस आहे जो आजही लोकांना आकर्षित करतो. पहिल्यांदा पाहिल्यावर या फोटोत काही पाय दिसतात. पण नंतर बारकाईने बघाल तर यात खूपकाही दिसतं. ...

मालिकेत अचानक 'स्पायडर' बनली अभिनेत्री, Video पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही... - Marathi News | tv-actress-suddenly-became-spider-in-the-serial-netizens-shock | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मालिकेत अचानक 'स्पायडर' बनली अभिनेत्री, Video पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही...

मालिकेतील हा सीन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...