लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

ऐकावं ते नवलंच! अंत्यसंस्काराची सुरू होती तयारी, अचानक शवपेटीतून आला आवाज अन्... - Marathi News | ecuador-dead-woman-alive-in-her-own-funeral-people-says-its-miracle- | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! अंत्यसंस्काराची सुरू होती तयारी, अचानक शवपेटीतून आला आवाज अन्...

डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित करुन मृत्यू प्रमाणपत्रही दिले होते. ...

विमानाच्या अपघातानंतर घनदाट जंगलात हरवली होती 4 मुले, 40 दिवसांनी अशा स्थितीत सापडले! - Marathi News | 4 children found after 40 days after plane crash in Amazon forest | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानाच्या अपघातानंतर घनदाट जंगलात हरवली होती 4 मुले, 40 दिवसांनी अशा स्थितीत सापडले!

Children survived 40 days in forest : जगातल्या सगळ्यात खतरनाक जंगलांपैकी असलेल्या जंगलात कुणी 40 दिवस कसं राहू शकेल? आज आम्ही तुम्हाला अशा 4 बहादूर मुलांची कहाणी सांगणार आहोत जी वाचून तुम्ही थक्क व्हाल. ...

मनुष्यांमध्ये बसला आहे एक डॉगी, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion : Spot dog in these human faces online mind sharpness game | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मनुष्यांमध्ये बसला आहे एक डॉगी, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : तुमच्या समोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला मनुष्यांचे अनेक चेहरे दिसत आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव आणि स्टाइल दिसत आहे. याच चेहऱ्यांमध्ये एक डॉगी लपला आहे. ...

लग्नाच्या एक दिवसआधी घरातून पळून गेली नवरी, कारण वाचून कराल तिचं कौतुक - Marathi News | Bride ran away from the house a day before the wedding know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या एक दिवसआधी घरातून पळून गेली नवरी, कारण वाचून कराल तिचं कौतुक

तरूणीचं लग्न तीन जून रोज मिर्जापुरच्या एका तरूणासोबत होणार होतं. पण लग्नाच्या एक दिवसाआधीच लग्नाचे काही रिवाज पार पाडले जात होते, तेव्हाच नवरी तिच्या घरातून पळून गेली. ...

केस कापण्यासाठी न्हाव्याकडे गेला, बिल इतकं आलं की, लोन घ्यावं लागलं! - Marathi News | Man shocked to see bill for hair cutting salon pays money by taking loan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :केस कापण्यासाठी न्हाव्याकडे गेला, बिल इतकं आलं की, लोन घ्यावं लागलं!

तुम्ही हे कधी ऐकलं नसेल की, केसांची ट्रीटमेंट केल्याचं बिल भरण्यासाठी कुणी लोन घेतलं असेल. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आम्ही सांगणार आहोत. ...

याला म्हणतात नशीब! 4 हजारांत खरेदी केलेली खुर्ची निघाली ऐतिहासिक; झाली 70 लाखांना विक्री - Marathi News | chair which was bought by person for 4 thousand was historical sold in auction for 70 lakhs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :याला म्हणतात नशीब! 4 हजारांत खरेदी केलेली खुर्ची निघाली ऐतिहासिक; झाली 70 लाखांना विक्री

एका व्यक्तीसोबत असंच काहीसं घडलं. तरुणाने 4 हजार रुपयांना जुनी खुर्ची खरेदी केली. नंतर त्याला कळलं की ही एक ऐतिहासिक खुर्ची आहे, ज्याची किंमत लाखो रुपये आहे. ...

कपलने एका घराच्या किंमतीत खरेदी केलं पूर्ण गाव, बसल्या-बसल्या होते कमाई! - Marathi News | Couple bought entire village for 3 crores | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कपलने एका घराच्या किंमतीत खरेदी केलं पूर्ण गाव, बसल्या-बसल्या होते कमाई!

एका ब्रिटीश कपलने सुद्धा असंच केलं आणि एका आलिशान घराच्या किंमतीत फ्रान्समध्ये जाऊन एक पूर्ण गाव खरेदी केलं. ...

नारळात पाणी कुठून येतं? प्यायले तर खूपदा असाल पण, याचं उत्तर माहीत नसेल! - Marathi News | From where water comes in coconut, know the interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नारळात पाणी कुठून येतं? प्यायले तर खूपदा असाल पण, याचं उत्तर माहीत नसेल!

Knowledge : अनेकदा असं होतं की, लहान मुलेही त्यांच्या सवयीप्रमाणे नारळात पाणी कुठून येतं? असं विचारून जातात. पण त्यावेळी अनेकांकडे याचं नेमकं उत्तर नसतं. आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत. ...