लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

समुद्राच्या तळाशी 3 किलोमीटर खाली सापडले रहस्यमय छिद्र, वैज्ञानिकही झाले हैराण - Marathi News | Mystery over perfectly aligned holes punched into atlantic ocean seafloor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्राच्या तळाशी 3 किलोमीटर खाली सापडले रहस्यमय छिद्र, वैज्ञानिकही झाले हैराण

Atlantic ocean : सामान्यपणे समुद्री तळ हे समतल आणि वाळूने भरलेले असतात. पण वैज्ञानिकांना तळाशी काही छोटे छोटे छिद्र दिसून आले आहेत. ते स्पष्ट आहेत आणि एका लाइनमध्ये आहेत. ...

VIDEO : झोपलेल्या तरूणाच्या टी-शर्टमध्ये घुसला साप आणि मग... - Marathi News | Viral Video : Snake bite the sleeping child saving-tips | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : झोपलेल्या तरूणाच्या टी-शर्टमध्ये घुसला साप आणि मग...

Snake Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून लोक हैराण झाले आहेत. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका तरूणाच्या टी-शर्टमध्ये एका साप घुसला आहे. ...

'ही' महिला च्युइंगम चघळून महिन्याला कमावते 67 हजारांहून अधिक रुपये! - Marathi News | viral news of woman earns 67 thousand rupees a month by chewing gum | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'ही' महिला च्युइंगम चघळून महिन्याला कमावते 67 हजारांहून अधिक रुपये!

एकाच वेळी 30 च्युइंगम्स चघळते आणि फुगे बनवतानाचा व्हिडिओ शूट करते. ...

लॉकडाऊनमध्ये बनवले स्वतःचे विमान, आता कुटुंबासह करतायेत युरोपमध्ये हवाई सफर! - Marathi News | Kerala Man Ashok Travels Europe With Family on Plane He Built During Covid Lockdown | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लॉकडाऊनमध्ये बनवले स्वतःचे विमान, आता कुटुंबासह करतायेत युरोपमध्ये हवाई सफर!

Keralite builds four-seater plane in the UK : अशोक यांनी स्वतः लॉकडाऊनमध्ये 4  सीटर विमान बनवले आणि कुटुंबासह युरोपमध्ये हवाई सफर केली. ...

प्रियकरासोबत पळून गेली होती प्रेयसी, बदनाम झाला बिचारा वाघ; जाणून घ्या काय आहे भानगड - Marathi News | Girlfriend ran away with boyfriend in the name of tiger in Bahraich UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकरासोबत पळून गेली होती प्रेयसी, बदनाम झाला बिचारा वाघ; जाणून घ्या काय आहे भानगड

यूपीच्या बहराइचमधील अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इथे एका तरूणीच्या प्रेमापाई एक वाघ बदनाम झाला. कारण प्रेयसी तिच्या प्रियकरासोबत फरार झाली तर वाघ बदनाम झाला. ...

कोरियन महिलेने पहिल्यांदा नेसली साडी, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले - खूपच सुंदर.... - Marathi News | For the first time a korean woman wore a sari watching the video people said you are looking beautiful | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कोरियन महिलेने पहिल्यांदा नेसली साडी, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले - खूपच सुंदर....

Social Media Viral Video : व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका महिला निळ्या रंगाच्या साडीत वॉक करत आहे. कपाळावर टिकली लावली आहे. ज्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत आहे. ...

बोंबला! बॉयफ्रेन्डने दिला दगा तर तरूणीने शिकवला धडा, त्याच्या वडिलासोबत केलं लग्न आणि मग... - Marathi News | Girl married to father of her ex boyfriend as he ditched her | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! बॉयफ्रेन्डने दिला दगा तर तरूणीने शिकवला धडा, त्याच्या वडिलासोबत केलं लग्न आणि मग...

Weird Lovestory : तरूणी एका तरूणासोबत रिलेशनशिपमध्ये होती पण मग तिला असं काही समजलं की, तिचं मन दुखलं. तरूणाने तरूणीला दगा दिला, एकदा नाही तर दोनदा. ...

कोण आहे ही मंजू बॅंगलोर? जिचा बिकीनी फोटो सोशल मीडियावर झाला व्हायरल - Marathi News | Manju Bangalore swim model bikini photographs viral, know who is she | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहे ही मंजू बॅंगलोर? जिचा बिकीनी फोटो सोशल मीडियावर झाला व्हायरल

Manju Bangalore Bikini : स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड फॅशन शो च्या स्विम विक दरम्यान इंडियन-अमेरिकन मंजू बंगलौरने कॅटवॉक केला. हा इव्हेंट अमेरिकेतील मियामीमध्ये झाला होता. दरवर्षी होणाऱ्या या इव्हेंटकडे जगभराच नजर असते.  ...