शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; पर्यटकांसाठी आनंददायी वातावरण, पाहा फोटो

राष्ट्रीय : काश्मीर, लडाखच्या नोकरशाहीत मोठे बदल

क्राइम : श्रीनगरच्या बाजारात ग्रेनेड हल्ला; एकाचा मृत्यू तर १५ जण जखमी 

राष्ट्रीय : 'आम्ही एक-दोनदा नव्हे, तर तब्बल 12 वेळा कलम 370ची तीव्रता कमी केली'

राष्ट्रीय : ...आता काश्मीर, लडाखच्या नव्या नकाशांवरून तणातणी; संपूर्ण काश्मीरचा समावेश पाकला अमान्य

क्राइम : जम्मू काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याला अटक 

राष्ट्रीय : विभाजनानंतर काश्मीरमधील सीमारेषा बदलल्या, पाहा कसा आहे नवा नकाशा

राष्ट्रीय : काश्मीरमधील काही भागांत संचारबंदी; परिस्थिती सुरळीत नाही, सर्वसामान्यांना फटका

संपादकीय : जम्मू-काश्मिरात लोकशाही पर्व सुरू

राष्ट्रीय : राजू शेट्टी जम्मू-काश्मीरला जाणार, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार