शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : नियंत्रण रेषेवर पाकची नापाक हरकत; आयईडी स्फोटात १ जवान शहीद तर २ जण गंभीर जखमी 

नागपूर : पीओके घेण्यासाठी भारताला सुनियोजित अस्त्रांचा वापर करावा लागेल : कॅप्टन आलोक बन्सल

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये पाच संयशित दहशतवाद्यांना अटक

आंतरराष्ट्रीय : परवेज मुशर्रफ यांची क्लिप, हक्कानी, ओसामा आमचे हीरो

क्रिकेट : भारतीय क्रिकेटच्या 'विकासा'साठी सौरव गांगुलीचं आणखी एक मोठं पाऊल; जाणून घ्या नेमकं काय

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : गांदरबल चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

क्राइम : काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : बांदीपोरा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : बंदीपुरामध्ये जवानांनी दहशतवाद्यांना घेरले; चकमकीत एक ठार

राष्ट्रीय : भारताच्या नव्या नकाशास आता नेपाळचाही आक्षेप