शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : बालाकोटचे दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय करण्याच्या प्रयत्नांत पाक

क्राइम : टेरर फंडिंगप्रकरणी काश्मीरच्या व्यावसायिकाची कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त 

क्राइम : काश्मीर युनिव्हर्सिटीबाहेर स्फोट; दोनजण जखमी 

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : श्रीनगरमधील खुल्या बाजारात पुन्हा गर्दी

राष्ट्रीय : पूर्वपदावर येत असतानाच काश्मिरात बाजारपेठा बंद

राष्ट्रीय : काश्मीरमधील निर्बंध: ‘प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्या’

राष्ट्रीय : 'काश्मीरमधील परिस्थिती सामान्य; लवकरच सुरू होणार इंटरनेट'

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : कलम 370 रद्द केल्यानंतर दगडफेकप्रकरणी 765 जणांना अटक

राष्ट्रीय : सियाचिनमध्ये हिमस्खलन; 8 जवान अडकले