शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील निर्बंध: ‘प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्या’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 02:09 IST

३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लादलेल्या निर्बंधाबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तेथील प्रशासनाला द्यावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे

नवी दिल्ली : ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये लादलेल्या निर्बंधाबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तेथील प्रशासनाला द्यावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी म्हटले आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील निर्बंधांना विरोध करणाºया याचिकादारांनी सविस्तर युक्तिवाद केला आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाला जम्मू-काश्मीर प्रशासनाने उत्तर द्यायलाच हवे. तुषार मेहता यांनी त्या केंद्रशासित प्रदेशाच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. निर्बंधांबाबत उत्तर देणारे प्रतिज्ञापत्र जम्मू-काश्मीरने सादर केले असले तरी त्यातून कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचणे कठीण आहे, असे न्यायालयाने म्हटले. या खंडपीठात न्या. भूषण गवई, न्या. सुभाष रेड्डी यांचाही समावेश आहे. तुषार मेहता म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील निर्बंधांवर याचिकादारांनी घेतलेले आक्षेप चुकीचे आहेत. त्यांच्या प्रत्येक आक्षेपाला लवकरच प्रशासनातर्फे सविस्तर उत्तरे देण्यात येतील.

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय