शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 19:42 IST

Bargi Dam Cruise Accident: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना. बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ वादळामुळे उलटली. ४ पर्यटकांचा मृत्यू झाला असून शोधमोहीम सुरू आहे. वाचा सविस्तर अपडेट्स.

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बर्गी धरणात आज एक भीषण दुर्घटना घडली. सायंकाळच्या सुमारास आलेल्या वेगवान वादळामुळे पर्यटकांनी भरलेली एक क्रूझ धरणाच्या पाण्यात उलटली. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत ४ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक सवार होते. अचानक हवामान बदलल्याने आणि सोसाट्याचा वारा सुटल्याने क्रूझचे संतुलन बिघडले आणि ती मध्यधारेत उलटली. दुर्घटनेच्या वेळी क्रूझमध्ये सुमारे १५ ते २० लोक असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. स्थानिक नाविक आणि बचाव पथकाने तत्काळ धाव घेत काही जणांना वाचवण्यात यश मिळवले आहे.

बचावकार्य सुरू घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि SDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अंधारामुळे बचावकार्यात अडथळे येत असले तरी शोधमोहीम सुरू आहे. बुडालेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पर्यटन क्षेत्रात शोककळाबर्गी धरणातील 'क्रूझ सफारी' हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. मात्र, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले होते का? किंवा वादळाचा इशारा असतानाही क्रूझ पाण्यात का नेली? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने या घटनेची दखल घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jabalpur Barge Cruise Capsizes in Storm; Five Dead

Web Summary : A cruise capsized in Bargi Dam, Jabalpur, due to a sudden storm. Five bodies have been recovered. Rescue operations are underway for the missing tourists, with questions arising about safety protocols.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशdrowningपाण्यात बुडणे