शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या नव्या नकाशास आता नेपाळचाही आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 05:56 IST

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले की

काठमांडू/नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या फेररचनेनंतर देशातील २८ राज्ये व नऊ केंद्रशासित प्रदेश दाखविणाऱ्या भारताने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या नव्या राजकीय नकाशास पाकिस्तान व चीननंतर आता नेपाळनेही आक्षेप घेतला आहे. भारताने मात्र हा आक्षेप फेटाळून लावला आहे.

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले की, आमच्या देशाच्या अगदी पश्चिम टोकाला असलेला कालापाणी हा प्रदेश भारताने आपल्या हद्दीत दाखविला आहे. कालापाणी आमचेच असल्याने नकाशात दाखविलेल्या सीमांना आमचा आक्षेप आहे. दोन्ही देशांचा सीमावाद सोडविण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांच्या पातळीवर चर्चा करण्याची स्थायी यंत्रणा आहे. भारताने त्याचा आदर करावा, अशी अपेक्षा आहे. नेपाळच्या म्हणण्यानुसार कालापाणी त्यांच्या दारचुला जिल्ह्यात आहे; पण नव्या नकाशात भारताने ते उत्तराखंडच्या पिठोरगढ जिल्ह्यात दाखविले आहे. (वृत्तसंस्था)सीमेत फेरबदल नाहीनेपाळचा हा आक्षेप अमान्य करताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, नकाशात भारताचा सार्वभौम प्रदेश अचूकपणे दाखविलेला आहे. नव्या नकाशात भारत व नेपाळ यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेत कोणताही फेरबदल केलेला नाही.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNepalनेपाळIndiaभारत