शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

संपादकीय : घरचे बंद, अंगणातल्यांना प्रवेश बंद, मात्र बाहेरच्यांना निमंत्रण अशी काश्मीरची स्थिती

राष्ट्रीय : जम्मू काश्मीरच्या विभाजनाला अवैध ठरवणाऱ्या चीनला भारताने सुनावले खडेबोल 

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर, लडाखच्या नवनियुक्‍त नायब राज्यपालांनी घेतली शपथ

राष्ट्रीय : आजपासून जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये होणार हे बदल

राष्ट्रीय : मध्यरात्रीत जन्मले दोन केंद्रशासित प्रदेश; जम्मू-काश्मीर अन् लडाख आले अस्तित्वात

राष्ट्रीय : अनुच्छेद ३७० हा भारताचा अंतर्गत प्रश्न : युरोपियन युनियन शिष्टमंडळाचे मत

राष्ट्रीय : मजुरांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये सुरक्षा कडक; ८७ व्या दिवशीही बाजारपेठा बंद

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये शांततेचं वातावरण; युरोपियन मंडळाचे प्रतिपादन

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये मोकळेपणानं फिरू द्या, लोकांना भेटू द्या; EU खासदाराची मागणी अमान्य

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून 5 मजुरांची हत्या