शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : ट्रक ड्रायव्हरची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा लष्कराने २४ तासांच्या आत केला खात्मा 

राष्ट्रीय : 'हा अजब राष्ट्रवाद', प्रियंका गांधी यांचा सरकारवर निशाणा

राष्ट्रीय : युरोपियन शिष्टमंडळाला काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिल्याने राहुल गांधींची सरकारवर टीका

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये ट्रक चालकाची हत्या, आठवड्यातील चौथी घटना

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 20 जण जखमी

राष्ट्रीय : EU शिष्टमंडळाच्या काश्मीर दौऱ्यावरून काँग्रेसनं केंद्र सरकारला घेरलं; सुब्रमण्यम स्वामींनीही दिला घरचा आहेर, म्हणाले...

राष्ट्रीय : युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ उद्या काश्मीरला भेट देणार

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये तीन महिन्यांत १० हजार कोटी रुपयांचा फटका; व्यापारी संघटनेचा दावा

क्राइम : पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर गोळीबार; एक जवान जखमी

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत साजरी करणार दिवाळी