शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : काश्मिरात दोन आठवड्यांत बाहेरील ५ कामगारांच्या हत्या

राष्ट्रीय : श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला; CRPFचे सहा जवान जखमी

राष्ट्रीय : लष्कराने कंठस्नान घातलेल्या 'त्या' दहशतवाद्यांची ओळख पटली   

राष्ट्रीय : अवंतीपोरा येथील चकमकीत लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान 

आंतरराष्ट्रीय : पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर लाठीमार, दोन जणांचा मृत्यू 

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीर, लडाखमधील सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून ‘दिवाळी गिफ्ट’!

राष्ट्रीय : शिवसेनेकडून 10 रुपयांत जेवण, 'साहेब खाना' योजना सुरू

राष्ट्रीय : 'पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करणार'

राष्ट्रीय : काश्मीरची शांतता व विकासाच्या आड येणाऱ्या सर्वांना तुरुंगात टाकू

राष्ट्रीय : POK मध्ये केलेल्या धडक कारवाईबाबत लष्करप्रमुखांनी दिली मोठी माहिती