शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : भारतीय लष्कराच्या कारवाईमुळे पाकिस्तान सैरभैर, भारताच्या उपउच्चायुक्तांना पाठवले समन्स

राष्ट्रीय : PoKमध्ये धुमश्चक्री; 22 दहशतवाद्यांचा खात्मा, संरक्षणमंत्री लष्करप्रमुखांच्या संपर्कात

राष्ट्रीय : PoKमध्ये लष्कराची कारवाई; दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त, पाकचे 11 सैनिक व 22 दहशतवादी ठार

राष्ट्रीय : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन जवान शहीद, एका नागरिकाचा मृत्यू

राष्ट्रीय : आता तारखा दहशतवादी नव्हे, आपण ठरवतो- पंतप्रधान मोदी

ट्रॅव्हल : जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात थंड ठिकाण भारतात, 'या' हिवाळ्यात देऊ शकता भेट!

राष्ट्रीय : काश्मीरमधून आलेल्या सफरचंदांवरील 'त्या' मजकुरानं एकच खळबळ

राष्ट्रीय : Jammu Kashmir : अनंतनागमध्ये लष्कराकडून हिजबुलच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : तब्बल 72 दिवसांनी काश्मीरमध्ये मोबाईल खणाणले पण 'एसएमएस' अद्याप बंद 

राष्ट्रीय : माजी मुख्यमंत्र्यांचा फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण!