शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर गोळीबार; एक जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 5:34 PM

या गोळीबारात एक भारतीय जवान जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे. 

ठळक मुद्देराजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने आज पहाटे युद्धबंदीचे उल्लंघन केले. यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय लष्काराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

जम्मू-काश्मीर - जम्मू-काश्मिरातील राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने आज पहाटे युद्धबंदीचे उल्लंघन केले. आज पहाटे भारतीय तळांवर गोळीबार देखील करण्यात आला. त्याला भारतीय सैन्याने प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले आहे. तसेच सुंदरबानी सेक्टर परिसरात देखील पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एक भारतीय जवान जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय लष्काराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मोदी आज दुपारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये दाखल झाले होते. कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये आले. जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मोदी त्यांच्यासोबत काही वेळ घालवला. राजौरी सेक्टर येथून परताना मोदी यांनी पठाणकोट एअरफोर्स स्टेशनला देखील भेट दिली. या ठिकाणी नव्याने हवाई दलात समाविष्ट केलेले अपाचे अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे. 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तानIndiaभारतBorderसीमारेषाNarendra Modiनरेंद्र मोदीDiwaliदिवाळीJammu Kashmirजम्मू-काश्मीर