शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : नरेंद्र मोदींचे नाव घेताच पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांना बसला करंट

आंतरराष्ट्रीय : काश्मीर मुद्द्यावरून वाद पेटला; भारत पाकिस्तान युद्धाबद्दल इम्रान खान यांनी केलं मोठं विधान 

राष्ट्रीय : आमच्या अंतर्गत प्रश्नात नाक खूपसू नका, काश्मीरवरून परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावले खडेबोल

राष्ट्रीय : कलम 370 हटविल्याबाबत उर्मिला म्हणाल्या, माझे सासू-सासरे तिथं राहतात...

राष्ट्रीय : काश्मीर तुमचे होतेच कधी? राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

आंतरराष्ट्रीय : सैरभैर पाकिस्तानचा फुसका बार; जुन्याच क्षेपणास्त्राची चाचणी नवी, पुन्हा काढले 'गझनवी'!

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : पाच जिल्ह्यांतील मोबाईल सेवा पुन्हा सुरू

राष्ट्रीय : सीमेवरील पाकच्या हालचाली वाढल्या, 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

क्रिकेट : गौतम गंभीरकडून शाहिद आफ्रिदीला 'गिफ्ट'; काश्मीर मुद्यावर म्हणाला...

राष्ट्रीय : '... तर लोक त्यांना बुटाने मारतील'; जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचा राहुल गांधींवर निशाणा