शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : कलम 370 हटवल्यानंतर पहिलीच परीक्षा; विधानसभा निवडणुकीचे धाडस का नाही?

राष्ट्रीय : Video: काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदाच फॉर्म्युला-4 रेसिंगचा थरार, प्रेक्षकांची मोठी गर्दी

राष्ट्रीय : निवडणूक आयोग ॲक्टीव्ह मोडवर; जम्मू-काश्मीरमध्ये पत्रकार परिषद

राष्ट्रीय : आता जम्मू-काश्मीरचा चेहरामोहरा बदलणार, प्रकल्पांची लाट! PM मोदींनी ५३ विकास प्रकल्पांची केली घोषणा

राष्ट्रीय : 'मोदींवर वैयक्तिक टीका करुन विरोधक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत'-ओमर अब्दुल्ला

राष्ट्रीय : भारताचा मुकुट आता मोकळा श्वास घेतोय, जम्मू-काश्मीरने विकासाची उंची गाठली; मोदींच्या स्वागतासाठी मोठी गर्दी

राष्ट्रीय : PM मोदींना केले इंप्रेस अन् त्यांच्यासोबत घेतली सेल्फी; कोण आहे हा काश्मिरी तरुण? पाहा...

राष्ट्रीय : 370 हटल्यानंतर पहिल्यांदाच मोदी काश्मीरमध्ये; शंकराचार्य टेकडीचं दर्शन, जाहीर सभा

राष्ट्रीय : काही राजकीय घराणे कलम 370 चा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचे; PM मोदींचा घणाघात

राष्ट्रीय : कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आज काश्मीर दौऱ्यावर, करोडोंच्या प्रकल्पाचे करणार उद्घाटन