एक्स वर एका यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "इराणी हाइपरसोनिक मिसाइल आपल्या लक्ष्यावर आदळण्यापूर्वी, १० हून अधिक इंटरसेप्ट रॉकेटना चुकवले." यानंतर, सोशल मेडियावर इराणच्या तंत्रज्ञानाचीही चर्चा होताना दिसत आहे. ...
बॉलिवूड अभिनेता आणि पंजाबी सिंगर असलेल्या एमी वर्कची पत्नी आणि सहा वर्षांची मुलगीदेखील युएईमध्ये अडकले आहेत. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. ...
इराणमध्ये राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. तेहरान आणि सॅक्रेड गेम्समध्ये दिसलेली अभिनेत्री एलनाझ नोरोजी हिने तिच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...
सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद यांनी आखाती देशांना इराण किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांकडून प्रत्युत्तराची शक्यता निर्माण होऊ शकेल अशी कोणतीही कृती टाळण्याचे आवाहन केले आहे. ...