लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयएसआय

आयएसआय, मराठी बातम्या

Isi, Latest Marathi News

ISI'साठी हेरगिरी केली, लष्करी जवानाला अटक; १५ लाखांच्या बदल्यात नकाशा अन् अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगची माहिती दिला - Marathi News | Army jawan arrested for spying for ISI gave map and information about officers' postings in exchange for Rs 15 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISI'साठी हेरगिरी केली, लष्करी जवानाला अटक; १५ लाखांच्या बदल्यात नकाशा अन् अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगची माहिती दिला

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतीय लष्कराच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने सैन्याची गोपनीय माहिती १५ लाख रुपयांसाठी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. ...

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंडला लपवतंय पाकिस्तान; झकीउर लखवीला ISI ने केले अंडरग्राऊंड - Marathi News | Mumbai attack mastermind Zakiur Rehman Lakhvi was forced underground by ISI | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंडला लपवतंय पाकिस्तान; झकीउर लखवीला ISI ने केले अंडरग्राऊंड

दहशतवादी झकीउर रहमान लख्वी याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने भूमिगत केले आहे. ...

मनासारखा निकाल हवा म्हणून न्यायाधीशांचा छळ, पाकच्या आयएसआयविरोधात तक्रार - Marathi News | Harassment of judges for demanding verdict, complaint against Pakistan's ISI | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मनासारखा निकाल हवा म्हणून न्यायाधीशांचा छळ, पाकच्या आयएसआयविरोधात तक्रार

Pakistan Court: न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयएसआय हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार गेल्या मार्च महिन्यात इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कौन्सिलकडे केली होती. ...

देशद्रोहाच्या बदल्यात पाकिस्तानकडून निशांत अग्रवालला ३० ते ३८ हजार यूएस डॉलर्सचे पॅकेज - Marathi News | A package of 30 to 38 thousand US dollars to Nishant Agarwal from Pakistan in exchange for treason | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशद्रोहाच्या बदल्यात पाकिस्तानकडून निशांत अग्रवालला ३० ते ३८ हजार यूएस डॉलर्सचे पॅकेज

डीआरडीओच्या ब्रम्होस एअरोस्पेस प्लान्टमध्ये हेरगिरी : यंग सायंटिस्ट अवार्ड, देशद्रोह ते आयएसआय एजंटचा प्रवास ...

'उद्या नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊ नका...'; काश्मीरमधील लोकांना धमकीचे फोन, यंत्रणा सतर्क - Marathi News | 'Don't go to PM Narendra Modi Rally tomorrow...'; Threatening phone calls to people in Kashmir, system on alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उद्या नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊ नका...'; काश्मीरमधील लोकांना धमकीचे फोन, यंत्रणा सतर्क

कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच काश्मीरचा दौरा करणार आहे. ...

कोर्टमार्शल! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जवानावर भारतीय लष्कराची कठोर कारवाई, सुनावली अशी शिक्षा - Marathi News | Court martial! Indian Army takes strict action against soldier who spied for Pakistan, sentenced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जवानावर भारतीय लष्कराची कठोर कारवाई, सुनावली अशी शिक्षा

Indian Army: भारतीय लष्कराने पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एका जवानावर कठोर कारवाई केली आहे. लष्कराने या जवानाला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...

पाकिस्तानातून भारतात परतलेल्या अंजूचा ISI शी संबंध? पोलीस चौकशीत म्हणाली... - Marathi News | Anju returned from Pakistan to India connected to ISI Nasrullah Police investigate   | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातून भारतात परतलेल्या अंजूचा ISI शी संबंध? पोलीस चौकशीत म्हणाली...

ISI बद्दल दिली उत्तरं, पण नसरुल्लासोबतच्या लग्नाबद्दल बोलण्यावर बाळगलं मौन ...

सीमाला परत पाठवा, नाही तर..; पाकिस्तानी डाकूंची धमकी, ISI एजंट असल्याचीही चर्चा - Marathi News | Threats of Pakistani bandits from Seema Haider, talk of her being an ISI agent | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सीमाला परत पाठवा, नाही तर..; पाकिस्तानी डाकूंची धमकी, ISI एजंट असल्याचीही चर्चा

सीमाच्या मुलाखतींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात ती पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना बेधडकपणे उत्तर देताना दिसते. ...