शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : रोहितची पत्नी रितिका समोर बसलीय, परंतु चर्चा मागे उभ्या असलेल्या सुंदरीची, कोण आहे ती?

क्रिकेट : IPL 2021, Nathan Ellis : पंजाब किंग्सला थरारक विजय मिळवून देणारा गोलंदाजानं केलंय मजूराचं काम, तर कधीकाळी होता सहाय्यक शिक्षक!

क्रिकेट : IPL 2021: कोहलीनंतर RCBचं नेतृत्त्व कोण करणार? दिग्गज गोलंदाजानं सांगितलं भारतीय खेळाडूचं नाव, संघाचा प्लान तयार!

क्रिकेट : PSLमध्ये स्टार खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी PCBनं वाढवणार मानधन, पण IPLच्या तुलनेत बघा आहेत कुठे!

क्रिकेट : हे आहेत सर्वाधिक कमाई करणारे टॉप 5 क्रिकेटर्स; जाणून घ्या, विराटसह कुणाची कमाई किती?

क्रिकेट : IPL 2021, CSK vs RCB Live : विराट कोहलीच्या नव्या भीडूनं मैदानावर उतरण्यापूर्वीच इतिहास रचला, CSKला घाम फुटला!

क्रिकेट : IPL 2021: 'राहुल...नाम तो सुना ही होगा', धोनीच्या शहराशी विशेष नातं अन् IPL मध्ये धावांचा पाऊस!

क्रिकेट : ओ नारी... मनहारी... सुकुमारी...; IPLच्या ग्लॅमरला 'चार चाँद' लावणाऱ्या 'पंचकन्या'

क्रिकेट : IPL 2021: याड लागलं रं...! जिच्या फोटोवर लाखो तरुण घायाळ; SRH ची मिस्ट्री गर्ल आहे कोण?

क्रिकेट : 'IPL मध्ये मिळणारा पैसा पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरोधात आक्रमक खेळत नाहीत'