शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Rohit Sharma on Mumbai Indians: आम्ही IPL 2022 मध्ये वाईट खेळलो, पण...; रोहित शर्माने केलं महत्त्वाचं विधान

क्रिकेट : Sachin Tendulkar Best XI of IPL 2022 : ना विराट कोहली, ना रोहित शर्मा; सचिन तेंडुलकरच्या आयपीएल २०२२ संघात दोन सप्राईज पॅकेज!

क्रिकेट : Hardik Pandya : हार्दिक पांड्याचाच बोलबाला, ‘या’ दिग्गज खेळाडूनं केली टीम इंडियाचा कर्णधार बनवण्याची मागणी

क्रिकेट : IPL 2022 : सर्वाधिक षटकार ते सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू; आयपीएल २०२२मध्ये मोडले गेले '५' मोठे विक्रम

क्रिकेट : Hardik Pandya Gujarat Titans Wins IPL 2022 : मुंबई इंडियन्ससोबत जिंकलेल्या चषकापेक्षा हे जेतेपद अधिक संस्मरणीय; ऐतिहासिक विजयानंतर हार्दिक पांड्याची मोठी विधानं

क्रिकेट : Hardik Pandya IPL 2022 Finals RR vs GT Live Updates : हे खेळाडू ठरले गुजरात टायटन्सच्या ऐतिहासिक जेतेपदाचे खरे शिल्पकार!

क्रिकेट : IPL Closing Ceremony 2022: रणवीर सिंग, एआर रहमानचा धमाका; स्टँड्समध्ये बॉलिवूडचा खिलाडी... पाहा खास फोटोज

क्रिकेट : IPL 2022, Sanju Samson: टॉपच्या अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहे संजू सॅमसनची पत्नी, फेसबूकवरून सुरू झाली होती लव्हस्टोरी

क्रिकेट : Top 5 Players, IPL Final 2022 GT vs RR: गुजरात-राजस्थान फायनलच्या सामन्यात 'या' ५ खेळाडूंवर असेल नजर

क्रिकेट : Lara van der Dussen, Jos Buttler : जोस बटलर हा माझा दुसरा पती!; असे जगजाहीर बोलणारी लारा व्हॅन डेर ड्युसेन आहे तरी कोण?