इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आज अपयशी ठरला. पण, देवदत्त पडिक्कल आणि जॉस बटलर यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. आर अश्विननेही चांगली फटकेबाजी केली. पडिक्कल ...
IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ची रंगत हळुहळू वाढत चालली आहे. KKR साठी रिंकू सिंगचे सलग ५ षटकार, RCBच्या हर्षल पटेलकडून शेवटच्या चेंडूवर झालेली चूक अन् LSG चा विजय आणि आज मुंबई इंडियन्सने अखेरच्या चेंडूवर द ...
IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल २०२३ मधील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून यश धुलने ( Yash Dhull) आज पदार्पण केले. भारताना त्याने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकून दिला आणि त्यात त्याने अष्टपैलू कामगिरीने सर्व ...
IPL 2023 : रिंकू सिंग ( Rinku Singh) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये एक ब्रँड झाला आहे. काल गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग ५ षटकार खेचून कोलकाता नाइट रायडर्सला रोमहर्षक विजय मिळवून दिला. ...
IPL 2023, KKR vs PBKS Live : इंडियन प्रीमिअर लीगमुळे देशातील तळागळातील युवा खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याचं हक्काचं व्यासपीठ मिळालं. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून अनेक खेळाडूंनी गगन भरारी घेतली आहे आणि त्यामधला एक रिंकू सिंग ( Rinku Singh) हा आहे. ...
दिल्ली कॅपिटल्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आणि ते गुणतालिकेत तळावर आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात २०० धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना दिल्लीला १४२ धावाच करता आल्या. ...