शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : आला रे आला, हार्दिक आला! देवाची पूजा करून पांड्याने Mumbai Indians ची सूत्र घेतली हाती

क्रिकेट : गुजरात टायटन्सचा फलंदाज अडकला लग्नबंधनात; धनश्री, अनुष्का यांच्यापेक्षा सुंदर दिसते त्याची पत्नी

क्रिकेट : एका वर्षात दोनवेळा IPL खेळवण्याचा BCCI चा मेगा प्लान; अरुण धुमाळ यांनी दिले अपडेट्स 

क्रिकेट : रोहित शर्माने CSK कडून खेळावे...! मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची इच्छा, म्हणाला...

क्रिकेट : IPL 2024 : इंग्लंडसाठी ट्वेंटी-२०त वेगवान शतक झळकावणारा फलंदाज KKR च्या ताफ्यात

क्रिकेट : रिषभ पंत IPL 2024 खेळणार, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; BCCI ने दिलं फिटनेस सर्टीफिकेट, पण... 

क्रिकेट : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! ऋषभ पंत IPL 2024ला देखील मुकणार? आता आली नवी अडचण

क्रिकेट : राजा आणि राणी! CSK कडून ऋतुराज आणि पत्नी उत्कर्षाचा खास व्हिडीओ शेअर

क्रिकेट : RCBची IPL 2024 जिंकण्याची तयारी, पण स्टार फलंदाजाच्या डोक्यात निवृत्तीचा विचार

क्रिकेट : महेंद्रसिंग धोनीच्या 'New Role' चा सस्पेन्स मिटला, स्वतः फेसबूक पोस्टवरून दिली माहिती