शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL साठी CSK सज्ज! जाणून घ्या संभाव्य प्लेइंग XI, ३ मराठमोळ्या खेळाडूंवर मोठी जबाबदारी

क्राइम : तानिया सिंग आत्महत्या प्रकरण! IPLमधील खेळाडूचा नोंदवला जबाब, दोघांचे फोटो आले समोर

क्रिकेट : IPL म्हणजे बॉलिवूड नाही; गौतम गंभीरचा KKR च्या खेळाडूंना 'गंभीर' इशारा!

क्रिकेट : काव्या मारनच्या निर्णयावर इरफान पठाण नाखूश; म्हणाला, नेतृत्व सोडाच गोलंदाज म्हणून...

क्रिकेट : 'New Role' पोस्टनंतर महेंद्रसिंग धोनीचं IPL बाबत मोठं विधान; म्हणाला, परदेशी खेळाडू... 

क्रिकेट : IPL पूर्वी MS धोनीने केली नवी घोषणा...; फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे उत्सुकता शिगेला

क्रिकेट : KL Rahul आयपीएल २०२४ आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला मुकणार? मोठे अपडेट्स

क्रिकेट : टीम इंडियाकडून २ वर्ल्ड कप हिसकावणारा पॅट कमिन्स SRH च्या कर्णधारपदी

क्रिकेट : रिषभ पंत बालपणीच्या आठवणीत रमला; बच्चेकंपनीसोबत गोट्या खेळताना दिसला, Video

क्रिकेट : CSK ला धक्का! ओपनरवर शस्त्रक्रिया करावी लागणार, मे महिन्यापर्यंत IPL 2024 नाही खेळणार