शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : रोहितचा स्वॅग! हार्दिकसह दिसला Mumbai Indians च्या नव्या जर्सीत अन् बॅकग्राऊंडला...

क्रिकेट : निवडणूक लढणार का? सेहवागचं मोठं विधान; आणखी एक IPL टीम करण्याची मागणी

क्रिकेट : रिषभ पंत IPL 2024 साठी सज्ज झाला, पण Delhi Capitalsच्या ४ कोटीच्या फलंदाजाची माघार 

क्रिकेट : IPL 2024: ट्रॉफीसाठी काहीपण.. १६ वर्षांनी RCB करणार नावात बदल, नवं नाव नशीब पालटणार?

क्रिकेट : मोहम्मद शमीने दिली हेल्थ अपडेट; लवकरच मैदानात, BCCI च्या शुभेच्छा!

क्रिकेट : काल BCCI ने आयपीएलसाठी तंदुरुस्त जाहीर केले अन् आज Rishabh Pant म्हणतो... 

क्रिकेट : रिंकू सिंगचा भारी शॉट अन् चिमुकला जखमी; KKR च्या खेळाडूच्या कृतीनं जिंकलं मन!

क्रिकेट : देशासाठी खेळत नाही, थेट IPL मध्ये येतो; भारताच्या माजी खेळाडूचे Hardik Pandyaवर गंभीर आरोप 

क्रिकेट : सीएसकेने कर्णधार पदासाठी मोठा निर्णय घेतला; धोनीची अखेरची आयपीएल? तोच उत्तराधिकारी शोधणार 

क्रिकेट : रिषभने प्रचंड संयम, सकारात्मकता दाखवली; तो नक्की चमत्कार घडवेल, शिखर धवनला विश्वास