लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : ४,१,४,०,४,१,४,६,०,२,४,४,१!; MS Dhoni अखेरच्या १३ चेंडूंवर बरसला, 'Thala' च्या Videoने धुमाकुळ घातला - Marathi News | IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Score card Updates : MS Dhoni last 13 balls -4,1,4,0,4,1,4,6,0,2,4,4,1; CSK scored 47 runs in last 3 overs, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४,१,४,०,४,१,४,६,०,२,४,४,१!; MS Dhoni अखेरच्या १३ चेंडूंवर बरसला, 'Thala' च्या Videoने धुमाकुळ घातला

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : चेन्नईने ५ बाद १३१ धावा केल्या. धोनी ३८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५० धावांवर नाबाद राहिला, तर जडेजाने २६ धावा केल्या.  ...

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : Sheldon Jackson ने भारी स्टम्पिंग केली, फॅन बनलेल्या सचिन तेंडुलकरला MS Dhoni ची आठवण झाली, Video - Marathi News | IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Score card Updates : Sachin Tendulkar is impressed with Sheldon Jackson's lightning-quick stumping, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sheldon Jackson ने भारी स्टम्पिंग केली, फॅन बनलेल्या सचिन तेंडुलकरला MS Dhoni ची आठवण झाली, Video

१७व्या षटकापर्यंत ५ बाद ८४ धावा असलेल्या CSKने अखेरच्या तीन षटकांत खोऱ्याने धावा चोपल्या. २५ चेंडूंत १५ धावांवर खेळणाऱ्या धोनीने त्या तीन षटकांत दमदार खेळ केला आणि संघाला ५ बाद १३१ धावांपर्यंत मजल मारून दिली ...

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : MS Dhoni is Back!; कोलकाताच्या मेहनतीवर महेंद्रसिंग धोनीने फिरवले पाणी, अर्धशतक झळकावून CSKची लाज वाचवली - Marathi News | IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Score card Updates : MS Dhoni fifty in 38 balls, his first IPL fifty after 2 years, CSK reaches the total of 131/5. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाताच्या मेहनतीवर महेंद्रसिंग धोनीने फिरवले पाणी, अर्धशतक झळकावून CSKची लाज वाचवली

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : कोलकाता नाईट रायडर्सने ( Kolkata Knigth Riders) आयपीएल २०२२च्या पहिल्याच सामन्यात कमाल दाखवून दिली. ...

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : चेन्नई सुपर किंग्स संकटात सापडली अन् वानखेडेवर 'ही' मिस्ट्री गर्ल फेमस झाली, पाहा Photo - Marathi News | IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : Chennai is big big trouble, 5 down for just 61 on board, but mystery girl photo goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्स संकटात सापडली अन् वानखेडेवर 'ही' मिस्ट्री गर्ल फेमस झाली, पाहा Photo

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : चेन्नई सुपर किंग्सने आघाडीचे तीनही फलंदाज गमावले आहेत. ...

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : दुर्दैवी वरुण चक्रवर्थी अन् भाग्यवंत Ambati Rayudu; चेंडू स्टम्पला लागूनही CSKच्या फलंदाजाला मिळाला चौकार - Marathi News | IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : Unlucky Varun chakaravarthy; Has that flicked the leg stump? Yes, but the bails don't light up, Ambati Rayudu survive   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुर्दैवी वरुण चक्रवर्थी अन् भाग्यवंत अंबाती रायुडू; चेंडू स्टम्पला लागूनही CSKला मिळाला चौकार video

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : चेन्नई सुपर किंग्सने आघाडीचे तीनही फलंदाज गमावले आहेत. ...

Suresh Raina MS Dhoni, IPL 2022 CSK vs KKR Live Updates: सुरेश रैनाने कॉमेंट्रीच्या पहिल्याच वाक्यात घेतलं महेंद्रसिंग धोनीचं नाव, म्हणाला... - Marathi News | IPL 2022 CSK vs KKR Live Updates Suresh Raina started commentary career first sentence by Taking MS Dhoni name see what he said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: सुरेश रैनाने कॉमेंट्रीच्या पहिल्याच वाक्यात घेतलं MS धोनीचं नाव, म्हणाला...

CSK ची बॅटिंग सुरू असताना रैना कॉमेंट्रीसाठी आला अन्... ...

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : Suresh Raina झाला इमोशनल; म्हणाला, असं वाटतं होतं की पिवळी जर्सी घालून मैदानावर उतरावं - Marathi News | IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : I wish, I could have gone to stadium wearing yellow, Say Suresh Raina, he picked his play-off teams   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suresh Raina झाला इमोशनल; म्हणाला, असं वाटतं होतं की पिवळी जर्सी घालून मैदानावर उतरावं

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या लढतीने झाली. ...

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : कोलकाताचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात Shreyas Iyer चूकला; Ajinkya Rahane बाबत असा वागला - Marathi News | IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live : Kolkata Knight Riders new captain Shreyas Iyer forget name of Ajinkya Rahane during toss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाताचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात Shreyas Iyer चूकला; Ajinkya Rahane बाबत असा वागला

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : १० संघ, नवा फॉरमॅन अन् नवे कर्णधार... इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला अखेर सुरूवात झाली. ...