शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : बुमराह हे एक असं हत्यार आहे जे...; प्रतिस्पर्धी कर्णधाराने भारतीय गोलंदाजावर केला कौतुकाचा वर्षाव

क्रिकेट : तो कधी माझी बॅट तोडतो, कधी माझा पाय तोडून टाकतो; सूर्यकुमार यादवला वाटते 'या' गोलंदाजाची भीती

क्रिकेट : ही गोष्ट पचवणं कठीण आहे...; RCB कर्णधार डु प्लेसिसने 'त्यांच्या'वर फोडलं पराभवाचं खापर

फिल्मी : We 'WON'KHEDE! MI ला सपोर्ट करताना दिसला प्रसिद्ध मराठी अभिनेता, स्टेडियममधून शेअर केला व्हिडिओ

मुंबई : इन्स्टाग्रामवरुन IPL तिकीट सर्च केलं अन् १.५ लाख रुपये गमावले! नेमकं काय घडलं?

पिंपरी -चिंचवड : IPL 2024: आयपीएलच्या तिकिटांचा काळाबाजार, चापेकर चौकातील घटना; दोघांना अटक

क्रिकेट : हार्दिकला Boo काय करताय, तो भारतीय खेळाडू आहे! Virat Kohli ने चाहत्यांना खडसावले, Video 

क्रिकेट : MI vs RCB १९७ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने १५.३ षटकांत पार केले! वानखेडेचे मैदान गाजवले

क्रिकेट : शाब्बास DK, वर्ल्ड कप खेलना है अभी! रोहित शर्माने Live Match मध्ये दिनेश कार्तिकला डिवचले

क्रिकेट : विराट कोहलीचा पारा चढला...! Umpire ने दिले ४ वादग्रस्त निर्णय, नेटकरी प्रचंड संतापले