लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

"परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला"; फडणवीसांच्या दाव्यावर वडेट्टीवार म्हणाले, "सगळं बोगस अन् कागदावर" - Marathi News | Devendra Fadnavis claim on foreign investment is bogus Says Vijay Vadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला"; फडणवीसांच्या दाव्यावर वडेट्टीवार म्हणाले, "सगळं बोगस अन् कागदावर"

देशातील एकूण गुंतवणूकीच्या ५२. ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

राज्यात १.१७ लाख कोटींच्या चार विशाल प्रकल्पांना मान्यता, २९ हजार रोजगार निर्मिती - Marathi News | 1.17 lakh crore four mega projects approved in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १.१७ लाख कोटींच्या चार विशाल प्रकल्पांना मान्यता, २९ हजार रोजगार निर्मिती

Mumbai News: मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ...

₹१०००० च्या गुंतवणूकीनं होईल ₹५५.६१ लाखांची व्यवस्था, सरकार देणार ८.२ टक्के व्याज; पाहा डिटेल्स - Marathi News | An investment of rs 10000 will result in an arrangement of rs 55 61 lakhs the government gives 8 2 percent interest start investing ganesh utsav 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१०००० च्या गुंतवणूकीनं होईल ₹५५.६१ लाखांची व्यवस्था, सरकार देणार ८.२ टक्के व्याज; पाहा डिटेल्स

पाहा कोणती आहे ही सरकारी स्कीम आणि काय आहेत याचे बेनिफिट्स. या योजनेत सरकार सर्वाधिक व्याज देत आहे. ...

मुकेश अंबानींची गुंतवणूकदारांना मोठी भेट, बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअर्सला मंजुरी - Marathi News | Reliance Industries Bonus Issue: Mukesh Ambani's big gift to investors, board meeting approves bonus shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची गुंतवणूकदारांना मोठी भेट, बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअर्सला मंजुरी

Reliance Industries Bonus Issue: रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सेंसेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये खरेदी - Marathi News | Share Market Today: Sensex-Nifty close lower; Buy in mid-cap and small-cap stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेंसेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप स्टॉक्समध्ये खरेदी

Share Market Today : भारतीय शेअर बाजार गुरुवारी (5 सप्टेंबर) सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. ...

९०% टक्क्यांनी आपटून ₹३७ वर आला 'हा' शेअर, दिवळखोर होणार कंपनी; आता नवी माहिती समोर - Marathi News | Coffee Day Enterprises Ltd share fell by 90 percent to rs 37 the company will become insolvent Now there is new information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९०% टक्क्यांनी आपटून ₹३७ वर आला 'हा' शेअर, दिवळखोर होणार कंपनी; आता नवी माहिती समोर

Coffee Day Enterprises Ltd: दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या या कंपनीचे शेअर्स गुरुवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. कंपनीचा शेअर घसरून ३६.८० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. ...

Raymond च्या 'या' शेअरची बाजारात धमाकेदार एन्ट्री; ९९ टक्क्यांपेक्षा अधिक फायद्यासह लिस्टिंग - Marathi News | Raymond groups raymonds lifestyle share high entry into the market Listings with benefits greater than 99 percent bse nse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Raymond च्या 'या' शेअरची बाजारात धमाकेदार एन्ट्री; ९९ टक्क्यांपेक्षा अधिक फायद्यासह लिस्टिंग

रेमंड ग्रुपच्या (Raymond Group) एका कंपनीनं शेअर बाजारात धमाका केला आहे. कंपनीचा शेअर मुंबई शेअर बाजारात ९९.५ टक्के प्रीमियमसह ३,००० रुपयांवर लिस्ट झाला. ...

PN Gadgil Jewellers IPO : महाराष्ट्रातील प्रसिद्ध PN Gadgil Jewellers चा IPO येणार; पाहा प्राईज बँड, कधी करू शकता गुंतवणूक? - Marathi News | Maharashtra s famous PN Gadgil Jewelers IPO coming on 10 sept see price band and complete details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्रातील प्रसिद्ध पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचा IPO येणार; पाहा प्राईज बँड, कधी करू शकता गुंतवणूक?

PN Gadgil Jewellers IPO : महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्वेलर्स पु.ना.गाडगीळ यांचा ११०० कोटी रुपयांचा आयपीओ येणार आहे. पाहा कधीपासून करू शकता यात गुंतवणूक आणि किती खर्च करावे लागणार पैसे? ...