लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

पोर्टफोलिओ हवाय मजबूत? मग 'या' ५ दिग्गज कंपन्यांवर ठेवा नजर; तज्ज्ञांनी दिली 'बाय' रेटिंग - Marathi News | Top 5 Stock Picks by Motilal Oswal Research Astral, TVS Motor, and Apollo Hospitals Among Key Buys | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोर्टफोलिओ हवाय मजबूत? मग 'या' ५ दिग्गज कंपन्यांवर ठेवा नजर; तज्ज्ञांनी दिली 'बाय' रेटिंग

Top Stokcs : भारतीय शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात पोर्टफोलिओला मजबूती देण्यासाठी मोतीलाल ओसवाल रिसर्च डेस्कने ५ दर्जेदार शेअर्सची निवड केली आहे. ...

Gold Silver Price Today: चांदी ४,६७४ रुपयांनी महागली, सोन्यातही मोठी तेजी; पटापट चेक करा दिल्ली, मुंबई, पाटण्यातल लेटेस्ट रेट - Marathi News | Gold Silver Price Today 6 march 2026 Silver price rises by Rs 4674 gold also sees big rise Quickly check the latest rates in Delhi Mumbai Patna | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदी ४,६७४ रुपयांनी महागली, सोन्यातही मोठी तेजी; पटापट चेक करा दिल्ली, मुंबई, पाटण्यातल लेटेस्ट रेट

Gold Silver Price Today: आज ६ मार्च २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या भावात तेजी दिसून येत आहे. महागाईचा दबाव आणि जागतिक मागणीमुळे किंमतीत वाढ झाली आहे. ...

तेजीनंतर शेअर बाजारात आज भूकंप, Sensex ५३७ अंकांनी आपटला; निफ्टीतही घसरण, या प्रमुख स्टॉक्सला झटका - Marathi News | After the rally an earthquake in the stock market today Sensex fell by 537 points Nifty also fell a blow to these major stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेजीनंतर शेअर बाजारात आज भूकंप, Sensex ५३७ अंकांनी आपटला; निफ्टीतही घसरण, या प्रमुख स्टॉक्सला झटका

Share Market Investment: भारतीय शेअर बाजाराची शुक्रवारी अत्यंत खराब सुरुवात झाली. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी बीएसई सेन्सेक्स ५३७.४३ अंकांनी कोसळून ७९,४७८.४७ च्या पातळीवर व्यवहार करत होता. ...

याला म्हणतात बंपर परतावा! ₹६ च्या शेअरनं दिला ६४००% परतावा, एक लाखाचे केले ₹६५ लाख! - Marathi News | This is called a bumper return! A ₹6 share gave 6400% return, turning one lakh into ₹65 lakh! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात बंपर परतावा! ₹६ च्या शेअरनं दिला ६४००% परतावा, एक लाखाचे केले ₹६५ लाख!

ही कंपनी प्रामुख्याने शेअर्स, म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासोबतच कर्ज पुरवठ्याचे काम करते. ...

नवरत्न कंपनीच्या शेअरने गाठला उच्चांक; ₹१ लाखाचे झाले ₹४६ लाख, गुंतवणूकदार मालामाल... - Marathi News | Navratna Company BEL's shares hit record high; ₹1 lakh became ₹46 lakh, investors get rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवरत्न कंपनीच्या शेअरने गाठला उच्चांक; ₹१ लाखाचे झाले ₹४६ लाख, गुंतवणूकदार मालामाल...

Navratna Company: कंपनीने तीन वेळा दिले बोनस शेअर्स ...

युद्धातील एका बातमीने बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची झेप, फक्त 'या' क्षेत्रात घसरण थांबेना - Marathi News | Sensex Reclaims 80,000 Mark Market Bounces Back by 900 Points After Iran's Peace Signal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धातील एका बातमीने बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची झेप, फक्त 'या' क्षेत्रात घसरण थांबेना

Share Market Today : गुरुवारी, भारतीय शेअर बाजारांमध्ये एक शानदार तेजी दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स ९०० अंकांनी म्हणजेच १.१४ टक्क्यांनी वाढून ८०,०१५ वर बंद झाला. ...

गुंतवणुकीच्या अमिषाला बळी पडू नका; सर्वसामान्यांची होतीये फसवणूक, पुण्यात तिघांना १ कोटींचा गंडा - Marathi News | Don't fall for investment scams; Common people are being cheated, three people in Pune were duped of Rs 1 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या अमिषाला बळी पडू नका; सर्वसामान्यांची होतीये फसवणूक, पुण्यात तिघांना १ कोटींचा गंडा

सायबर चोरांकडून शेअर मार्केट, फिरण्याचे आणि गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे ...

मेटापासून गुगलपर्यंत... भारतीय गुंतवणूकदारांना जागतिक संधी! टाटाकडून नवीन इक्विटी फंड लाँच - Marathi News | AIA Launches Global Equity Fund Invest in Apple, Google, and Microsoft with Life Insurance Cover | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मेटापासून गुगलपर्यंत... भारतीय गुंतवणूकदारांना जागतिक संधी! टाटाकडून नवीन इक्विटी फंड लाँच

Tata AIA Global Equity Fund NFO : टाटा एआयएने गुंतवणूकदारांसाठी ग्लोबल इक्विटी फंड सुरू केला आहे. या फंडामुळे गुंतवणूकदार परदेशी कंपन्यांमध्ये सहजपणे गुंतवणूक करू शकतात. ...