केदार जाधवच्या गोलंदाजी दरम्यान धोनी सातत्याने त्याला प्रोत्साहन देताना, ''बहुत बढ़िया, अच्छा डाल रहा है''. ''ऐसा ही डाल इसको, हर तीसरा बॉल ये ही रखना'' असं म्हणत होता. ...
'रोटेशन गरजेचं आहे. खूप सामने खेळले जात आहेत, त्यामुळे खेळाडूंना रोटेट करणं गरजेचं आहे. खेळाडूंना रोटेट करण्यासंबंधी व्यवस्थापन योग्य निर्णय घेत आहे', असं राहुल द्रविड बोलला आहे. ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) धोरणाला लक्ष्य करत भट्ट यांनी भारताच्या नुकत्याच निवडलेल्या संघात मुस्लीम खेळाडू का नाही असा सवाल विचारला होता. का मुस्लीम खेळाडुंनी क्रिकेट खेळणं बंद केलंय असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला आहे. ...
मुंबई : आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी राष्ट्रीय निवड समितीने भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली असून मुंबईकर अजिंक्य रहाणेची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. ...
भारतीय क्रिकेट संघाचा डेथ बॉलर म्हणून भुवनेश्रर कुमारने आपली ओळख निर्माण केली आहे. पण फक्त गोलंदाजीच नाही, तर फलंदाजीतही भुवनेश्वरने ज्या गतीने प्रगती केली आहे ती पाहून कर्णधार विराट कोहली भलताच खूश दिसत आहे. ...
अनुभवी रॉस टेलर (९५) आणि टॉम लॅथम (१०३*) यांनी केलेल्या निर्णाय द्विशतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बलाढ्य भारतीय संघाचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला. ...
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. न्यूझीलंडने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर सहा गडी राखून मात केली. ...