दक्षिण आफ्रिकेचा एकेकाळचा धडाकेबाज फलंदाज हर्षेल गिब्ज आणि भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्यात आज ट्विटरवर चांगलेच वाकयुद्ध रंगले. अश्विनने ट्विटरवर केलेल्या एका ट्विटची गिब्जने खिल्ली उडवली. ...
भारताला 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिल्यानंतर भारताच्या युवा संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ उगवत्या क्रिकेटपटूंसाठी यूथ आयकॉन बनलाय. सर्वच युवा क्रिकेटपटूंना त्याच्यासारखा यशस्वी क्रिकेटपटू बनून भारतीय संघासाठी खेळायचे आहे. अशा सर्व युवा क्रिकेटपटूंना ...
रोहित शर्माने फटकावलेल्या शतकाच्या जोरावर पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २७५ धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर रोहित शर्माने फटकावलेल्या शतकाचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केल्याने भारतीय संघाला मोठी मजल ग ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत जबरदस्त कामगिरी करून पहिले तीन सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला जोहान्सबर्ग येथील चौथ्या वनडेत पराभव पत्करावा लागला. भारताच्या फलंदाजांनी संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली होती. त्यानंतर गोलंद ...
भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिने महिला क्रिकेटमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात झुलन गोस्वामीने... ...