लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज - Marathi News | India Pakistan War: India-Pakistan war broke out; Pakistan sent tanks towards Rajasthan border... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज

India Pakistan War: एकीकडे पाकिस्तान हवाई हल्ले करत आहे, तर दुसरीकडे सीमेच्या दिशेने हालचाली वाढवल्या आहेत. ...

भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला! - Marathi News | India starts responding to Pakistan by drone attack on Lahore tension increases Operation Sindoor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!

India attacks Lahore Pakistan: पाकिस्तानच्या अयशस्वी हल्ल्यांनंतर भारताने लाहोरवर केला ड्रोन हल्ला ...

पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात - Marathi News | India Pakistan Conflict: Pakistan's major attack foiled, F-16 jets shot down, IL-17 air defense guns deployed on the border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात

India Pakistan Conflict: पाकिस्तानी लष्कराने आज जम्मूपासून जैसलमेरपर्यंतच्या अनेक भागांना लक्ष्य करून क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे हल्ले केले. मात्र भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने हे हल्ले उधळून लावले आहेत. त्याबरोबरच पाकिस्तानच्या हवाई दलाला मोठा झटका ...

पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार - Marathi News | Rocket attack on Jammu airport, sirens sounded, blackout in entire area, heavy firing in Samba area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार

Pakistan Attack on Jammu Airport: भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादी अड्ड्यांचे जबर नुकसान झाले होते. तसेच या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले होते. दरम्यान, या कारवाईनंतर खवळलेल्या पाकिस्तानने भारतावर प्रतिहल्ला करण्यास सुरुवात के ...

घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी    - Marathi News | Operation Sindoor: Al Qaeda supports wounded Pakistan, threatens to wage 'Jihad fi Sabilillah' in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

Operation Sindoor: भारताच्या तुफानी कारवाईमुळे हबकलेल्या पाकिसानला आता अल कायदा ह्या कुख्यात दहशतवादी संघटनेची साथ मिळाली आहे. तसेच अल कायदाने या कारवाईविरोधात भारतामध्ये ‘जिहाद फी सबीलिल्लाह’ करण्याची धमकी दिली आहे. ...

पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी - Marathi News | Pakistani web series songs films podcasts ban in india on all ott and streaming platforms | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! आता पाकिस्तानी वेब सिरीज, OTT वरही बंदी

Pakistani Web Series OTT Ban in India: ओटीटी, ऑडिओ स्ट्रीमिंगसह पाकिस्तानमध्ये बनवलेल्या सर्व प्रकारच्या कंटेंटवर भारतात बंदी ...

पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल - Marathi News | Operation Sindoor: Pakistan is the center of terrorism, always protected terrorists; Foreign Secretary exposes Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल

Operation Sindoor: 'जगातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे दहशतवादासोबतचे संबंध मान्य केले आहेत.' ...

'अल्लाह आम्हाला वाचव...'; भारताचे ऑपरेशन सिंदूर पाहून रडायला लागले पाकिस्तानचे माजी मेजर - Video - Marathi News | Effect of India Operation Sindoor MP started crying loudly in Pakistani Parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अल्लाह आम्हाला वाचव...'; भारताचे ऑपरेशन सिंदूर पाहून रडायला लागले पाकिस्तानचे माजी मेजर - Video

Former Pakistani Major Tahir Iqbal Cries: भारताच्या कारवाईनंतर माजी लष्करी अधिकारी आणि खासदार ताहिर इक्बाल अचानक भावुक झाले आणि रडू लागले ...